रिक्षाने प्रवास

हेमा मालिनी यांनीआधी मुंबई मेट्रोन प्रवास केला. त्यानंतर रिक्षा पकडून त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. या प्रवासाचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

मेट्रोची सफर

सेल्फी घेण्यासाठी पुढे आलेल्या महिलांना हेमा मालिनी यांनी नाराज केले नाही. त्यांना मेट्रोमध्ये सेल्फी घेण्यास दिले.

सेल्फी घेण्यासाठी...

हेमा मालिनी मुंबई मेट्रोमध्ये दिसल्यानंतर अनेकांना विश्वास बसेना. चक्क हेमा मालिनी मेट्रोमध्ये पाहताच अनेकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी महिला पुढे सरसावल्या.

ड्रीम गर्ल मेट्रोने...

ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. त्यांना कारने जुहू ते दहिसर दरम्यानचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागले.

ड्रीम गर्ल मुंबईकर

हेमा मालिनी यांना रस्ता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे लागणारा वेळ पाहता त्यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत आपणही मुंबईकर असल्याचे दाखवून दिले.

हेमा मालिनी

Hema Malini Traveled by Mumbai Metro : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. त्यांची पावले मुंबई मेट्रोकडे वळलीत.

ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा मुंबई मेट्रोने प्रवास

VIEW ALL

Read Next Story