dream girl

बॉलिवूड अभिनेत्याला विमानतळावर मुलीच्या नावाने हाक मारली अन्.....

त्याला एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं... 

Sep 8, 2019, 10:23 AM IST

'ड्रीमगर्ल' चित्रपटातील हे मराठमोळं गाणं प्रदर्शित

 'ढगाला लागली कळ' या मराठमोळ्या गाण्याला वेगळं रूप देण्यात आलं आहे.

Aug 27, 2019, 05:27 PM IST

स्त्रीरुपातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

स्त्रीरुप भुलवी.... 

Aug 13, 2019, 09:26 AM IST

व्हिडिओ: ड्रीमगर्ल हेमा मालिनींचा तोल जाताच किंग खानने दिला आधार

स्टेजच्या पायऱ्या चढत असताना हेमा मालिनी यांचा पाय अडखळतो, त्यांच्या पायातील चप्पल निघून पडते. या वेळी शाहरूख त्यांची चप्पल उचलतो आणि त्यांच्या पायाजवळ नेऊन ठेवतो.

May 5, 2018, 01:51 PM IST

'या' अभिनेत्रीच्या हस्ते हेमा मालिनींच्या आत्मचरित्राचे अनावरण!

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या आत्मचरित्राचे अनावरण केले. 

Oct 17, 2017, 03:47 PM IST

सावत्र मुलगा सनीबद्दल पहिल्यांदाच बोलल्या हेमा मालिनी

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीने तिचं आत्मचरित्र लॉन्च केलंय. ‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकातून पडद्यामागील हेमाबद्दल लिहिलं गेलं आहे. राम कमल मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

Oct 17, 2017, 01:26 PM IST

रणदीपला मिळाली त्याची ड्रिमगर्ल

जिस्म २, हायवे, सरबजीत यांसारख्या हीट सिनेमांमुळे अभिनेता रणदीप हुड्डा हा सध्या बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटीजमध्ये येऊ लागला आहे. 

May 27, 2016, 06:15 PM IST

ड्रीमगर्ल हेमा मालिनींविरोधात आचारसंहिता भंगचा गुन्हा

ज्येष्ठ अभिनेत्री आणि ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Apr 14, 2014, 09:03 PM IST