doubt

Mumbai Indians च्या व्हिडीओमधून हार्दिक विरुद्ध रोहित वाद चव्हाट्यावर? चाहत्यांना वेगळीच शंका

Mumbai Indians Team Video Create Doubt In Fans Mind: मुंबई इंडियन्सच्या संघाने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून बऱ्याच शंका उपस्थित केल्या आहेत. अनेकांनी हा फोटो फारच बोलता वाटत असल्याचं म्हटलं आहे.

Mar 19, 2024, 12:09 PM IST

'ही' लक्षणं दिसत असतील तर समजा तुमचा पार्टनर काहीतरी लपवतोय!

'ही' लक्षण दिसत असतील तर समजा तुमचा पार्टनर काहीतरी लपवतोय!

Dec 13, 2023, 01:15 PM IST

Relationship Tips: पतीच्या 'या' 4 गोष्टींचा पत्नीला येतो राग, तुम्ही ही करतात का अशी चूक

लग्नानंतर वैवाहिक आयुष्यात भांडण होत असतील तर जाणून घ्या काय आहे कारण...

Nov 4, 2022, 04:05 PM IST

Relationship मध्ये असूनही वाटतोय एकटेपणा? मग 'या' टीप्स करा फॉलो

आयुष्यातील एकाकीपणावर मात करण्यासाठी आपण अनेकदा जोडीदाराचा शोध घेतो, पण अनेकवेळा नातेसंबंधात असूनही एकटेपणा जाणवला तर आपण अजूनच खचून जातो.

Oct 9, 2022, 10:41 PM IST

कोरोना संक्रमित असल्याची भीती, सर्वात आधी करा 'ही' गोष्ट

कोरोनाचा धोका वाढतोय, लक्षणे आढळल्यास घ्या काळजी 

Jan 10, 2022, 08:02 AM IST

नरबळी प्रकरणाचा धक्कादायक उलगडा, आईमुळेच गमवावा मुलाला लागला जीव

साडे पाच वर्षांच्या मुलाचा हळद, कुंकू लावलेला मृतदेह घराबाहेर सापडला

Oct 7, 2021, 03:11 PM IST

विराट कोहलीने घेतलेल्या कॅचवर ऋतुराजने व्यक्त केली शंका?

कालच्या सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने एक कॅच पकडला ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Sep 25, 2021, 08:23 AM IST

पालघर मॉब लिंचींगप्रकरण जमिनीच्या वादातून ? भक्तगणांमध्ये संशय

 नाशिक जिल्ह्यात आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली 

Apr 21, 2020, 10:44 AM IST

दिल्ली हिंसाचाराचा कट पूर्वनियोजित ? उमर खालिद संशयाच्या भोवऱ्यात

 दिल्ली हिंसाचाराचा कट पूर्वनियोजित होता का ? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

Mar 3, 2020, 08:56 PM IST

या '५' कारणांमुळे पती पत्नीवर शंका घेतो!

 कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो.

Jul 14, 2018, 02:08 PM IST

चोरीच्या संशयातून मारहाण, दोघे गंभीर जखमी

 छावणी पोलिसांनी वेळीच पोहचत लोकांच्या तावडीतून या दोघांची सुटका केली

Jun 15, 2018, 07:20 PM IST

मुले पळवणारी समजून महिलेला बेदम मारहाण

मुलांचं अपहरण करण्याच्या संशयावरून लोकांनी या महिलेला बेदम मारहाण केली.

Jun 15, 2018, 05:54 PM IST

चीनने पाडलं भारतीय हवाई दलाचं विमान ?

तेजपूरमधून उड्डाण भरल्यानंतर काही वेळेतच चीन सीमेच्या जवळ बेपत्ता झालेलं भारतीय हवाई दलाचं युद्ध विमान सुखोई-30 चा भाग आढळून आला. पण हे विमान कसं कोसळलं याबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे. 

May 29, 2017, 01:26 PM IST