वैवाहिक जीवनातील सर्वात मोठं तत्व म्हणजे प्रामाणिकपणा. जेव्हा हा प्रामाणिकपणा कमी होऊ लागतो, तेव्हा संघर्ष आणि नात्याचा तडा जातो.
पती किंवा पत्नीच्या नियमित दिनचर्येत अचानक बदल होण्याचा अर्थ तो काहीतरी लपवत आहेत असा असू शकतो.
अचानक नवीन छंद जोपासणे आणि त्यासाठी घराबाहेर जास्त वेळ घालवणं, हा देखील एक संकेत असू शकतो.
तुम्ही समोर येताच फोन किंवा लॅपटॉपचा स्क्रीन अचानक बंद करत असेल तर यावर लक्ष ठेवावं.
नात्यात अचानक अंतर निर्माण होत असेल तर हीच ती वेळ असू शकते.
कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यात विनाकारण चिडचिड, भांडण आणि राग येऊ शकतो.