double decker bus

AC double Decker Bus: मुंबईकरांचा आजपासून गारेगार प्रवास, जाणून घ्या मार्ग आणि वेळ

AC double Decker Bus: मुंबईकरांचा (Mumbai) आजपासून (21 फेब्रुवारी) गारेगार प्रवास सुरू होणार आहे. पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस (Electric AC Double Decker Bus) सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार असून पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.    

Feb 21, 2023, 09:32 AM IST

Pune Double Decker Bus : आता पुणे शहरात 'डबल डेकर' बस धावणार

 Double Decker Bus मुंबईनंतर आता पुण्यात 'डबल डेकर' बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Feb 17, 2023, 02:06 PM IST
Mumbai Electric Double Decker Bus In BEST Service PT2M4S

Video | मुंबईकरांसाठी सज्ज एसी डबलडेकर बस

Mumbai Electric Double Decker Bus In BEST Service

Feb 13, 2023, 03:00 PM IST
Double Decker Bus Running In The Air In Mumbai PT1M1S

VIDEO | मुंबईत हवेत चालणारी डबलडेकर बस?

Double Decker Bus Running In The Air In Mumbai

Oct 29, 2022, 06:10 PM IST

diwali 2022: दिवाळीत घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा..अन्यथा करावा लागेल मनस्ताप

: दिवाळी सणाला सुरुवात (diwali 2022) झालीये. सगळीकडे लगबग आहे, दिवाळीच्या सुट्टीत आपण फिरायला जायचे प्लॅन आखत असू तर ही बातमी नक्की वाचा.. कारण सांताक्रूझ बेस्ट बस डेपो (santacruz bus depot employee on strike) मधील शेकडो कंत्राटी बस कर्मचारी आज सकाळी अचानक संपावर गेले आहेत.

Oct 22, 2022, 12:57 PM IST

पुणे, मुंबई नंतर आता ऑलेक्ट्राच्या इलेक्टिक बसेस ठाण्यातही धावणार

बसेस पुरवण्याचे कंत्राट मिळवण्यात ऑलेक्ट्रा यशस्वी

Sep 19, 2022, 10:11 PM IST
AC double decker bus will run in Mumbai PT1M1S
AC double decker buses will run on the streets of Mumbai PT27S

‘डबल डेकर’ बसला ठाणेकरांचा विरोध

मुंबईत सध्या विरळाच दिसणाऱ्या डबल डेकर बस आता ठाण्याच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहे.

Jul 9, 2013, 10:56 AM IST

महिला बचत गटाचं 'मील्स ऑन व्हील्स'!

पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक खूशखबर आहे. हॉटेल तुमच्या दाराशी असा अनोखा प्रयोग पिंपरीत महापालिकेच्या मदतीनं करण्यात येतोय. एका डबलडेकर बसचं चक्क हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलंय. आणि विशेष म्हणजे महिला बचत गटांच्या माध्यमातून ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.

Mar 29, 2012, 10:33 PM IST