या दिवाळीत अभिनेत्रीप्रमाणे पर्पल कलरचे आउटफिट करा ट्राय

Oct 29,2024

आलिया भट्ट

थोडा वेगळा आणि क्लासी लूक देणारा हा आलिया भट्टचा पर्पल ड्रेस ट्राय करू शकता.

काजल अग्रवाल

तुम्ही दिवाळीत काजल अग्रवाल सारखी पारंपारिक साडी घालू शकता.

अनन्या पांडे

अनन्या पांडेचा पर्पल कलरचा आऊटफिट दिवाळीसाठी परफेक्ट आऊटफिट आहे.

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित सारखी सुदंर साडी सणाच्या आनंदाला अजून वाढवेल.

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हाने घातलेला हा सुदंर ड्रेस सध्या ट्रेंड मध्ये आहे.

श्रद्धा कपूर

दिवाळीला खास बनवत श्रद्धा कपूर सारखा पर्पल लेहंगा घालून तुमचे सौंदर्य वाढवा.

VIEW ALL

Read Next Story