मधुचंद्राच्या रात्री असं काही झालं की पतीने थेट कोर्टात घेतली धाव; म्हणाला 'ही बाई नाहीये, तर...'
27 जानेवारी 2016 रोजी तरुणाचं लग्न झालं होतं. मुधचंद्राच्या रात्री त्याला आपली पत्नी ही पूर्पणणे महिला नसल्याचं समजलं. यानंतर त्याने कोर्टात धाव घेत घटस्फोटाची मागणी केली.
Jun 18, 2023, 12:08 PM IST
'स्त्री जर घटस्फोटीत असेल तर...', Divorce वर 'या' मराठमोळी अभिनेत्री जे काही बोलली त्यात गैर काय?
Divya Pugaonkar Talk About Divorced Women : घटस्फोटीत महिलांना आयुष्यात कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याविषयी या अभिनेत्रीनं तिचं मतं मांडलं आहे. घटस्फोटीत टॅग हा नसला पाहिजे असं देखील दिव्यानं सांगितलं, त्यासोबतच दिव्या म्हणाली की तिच्या आगामी मालिकेतून लोकांची मत बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
May 12, 2023, 10:20 AM ISTघटस्फोटाचं सेलिब्रेशन नडलं! बंजी जंपिंग करायला गेला, दोरी तुटली अन्...
Trending News : घटस्फोटाचं सेलिब्रेशन त्या तरुणाला महागात पडलं. मित्रांसोबत तो बंजी जम्पिंगल करायला गेला. त्याने 70 फूट खोलवर उडी घेतली अन् दोर तुटला मग...
May 8, 2023, 09:51 AM ISTपती-पत्नीला घटस्फोटासाठी आता सहा महिने थांबण्याची गरज नाही
Husband and wife no longer have to wait six months for divorce
May 7, 2023, 08:30 PM ISTVideo | अभिनेत्रीने केले घटस्फोटाचे फोटोशूट; काडीमोडानंतर केलं अनोखं सेलिब्रेशन
Tamil actor Shalini Divorce Photoshoot
May 4, 2023, 01:10 PM ISTघटस्फोटासाठी 6 महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
#SupremeCourt : जर लग्नानंतर पती-पत्नीमधील संबंध सुधारण्याची शक्यता नसेल, तर अशा परिस्थितीत त्यांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे ? घटस्फोटाबाबती (#Divorce) सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
May 1, 2023, 02:10 PM ISTViral News : घटस्फोटाचंही फोटोशूट; ना रडली ना पश्चाताप
Viral News : आजकाल लग्नाच्या फोटोशूटची क्रेझ वाढत चालली आहे. मात्र एका महिलेनं चक्क तिच्या घटस्फोटाचं फोटोशूट केल्याची घटना समोर आली आहे.
Apr 30, 2023, 01:17 PM ISTमांजरीला घराबाहेर काढल्याने पत्नीने मागितला घटस्फोट, म्हणाली "तो माझा बाप आहे", पतीही पडला बुचकळ्यात
पतीने पाळीव मांजरीला (Cat) घराबाहेर काढल्याने पत्नीने थेट कोर्ट गाठलं असून घटस्फोटाची (Divorce) मागणी केली आहे. या एका गोष्टीवरुन पत्नी घटस्फोट मागत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Apr 15, 2023, 01:54 PM IST
Divorce Case: पत्नीला सासू- सासऱ्यांसोबत राहायचं नसल्यास पतीला मिळू शकतो घटस्फोट; हायकोर्टाचा निर्णय
Wife Forcing Husband To Separate From His Parents: या प्रकरणामध्ये 2009 साली पती आणि पत्नीने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. मात्र पतीचा छळ होत असल्याच्या आधारे कोर्टाने दिलेला निर्णय पत्नीला मान्य नव्हता म्हणून तिने हायकोर्टात याचिका दाखल केली.
Apr 11, 2023, 11:18 AM ISTगरोदर असताना टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने पत्नीला दिला घटस्फोट; दुसरं लग्न केलं आणि...!
लहान पणपासूनच हे दोघं एकमेंकाच्या प्रेमात होते. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर या खेळाडूच्या जीवनात एक असं वादळ आलं, ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं.
Apr 7, 2023, 02:19 PM ISTTriple Talaq: पत्नीची त्वचा कोरडी पडते म्हणून दिला घटस्फोट! पत्नी माहेरी असतानाच फोन करुन म्हणाला...
Man Divorce Wife Due To Skin Disease: निकाह झाल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीमध्ये तो पत्नीला तिच्या माहेरी सोडून आला. यावेळेस त्याने आपल्या सासू-सासऱ्यांना पत्नीला माहेरी का सोडून जात आहे हे सुद्धा सांगितलं.
Mar 3, 2023, 03:32 PM IST"या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार," 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल
26 लग्नं करुन 22 जणींना घटस्फोट देणाऱ्या एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आपण 100 लग्नं करणार असल्याचा त्याचा दावा आहे. तसंच लग्न केल्यानंतर आई झाल्यानंतर प्रत्येक मुलीला आपण सोडून देत असल्याचं तो अभिमानाने सांगतो.
Feb 21, 2023, 02:06 PM IST
Divorce: पतीच्या ऑफिसात जाऊन पत्नी असं काही करायची की कोर्टाने मंजूर केला घटस्फोट
High Court Verdict On Wife Petition On Divorce: फॅमेली कोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात हायकोर्टामध्ये पत्नीने याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
Feb 6, 2023, 06:48 PM ISTVideo | घटस्फोटाच्या आधीच कोर्टाच्या आवारात पत्नी आणि पतीचा राडा
Husband and wife fight before divorce in court area, police intervened
Feb 1, 2023, 12:00 PM ISTMumbai Crime: पत्नीकडून घटस्फोट मिळत नसल्याने पतीची सटकली; प्रेसयीच्या मदतीनं केला Acid Attack
Crime News : धक्कादायक बाब म्हणजे 17 वेळा तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही असा दावा पीडित महिलेना केला आहे.गुरुवारी याप्रकरणातील गुन्हा दाखल झाल्यापासीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे
Jan 7, 2023, 11:55 AM IST