divorce

घटस्फोटानंतर आजही मलायकाला सतावते अरबाजची आठवण, लग्नाआधी घडली होती 'ही' घटना...

आता अरबाज जॉर्जियाला डेट करत असून मलायका अर्जून कपूरला डेट करते आहे. 

Aug 4, 2022, 09:18 AM IST

नवरा बनला बायकोच्या जीवाचा शत्रू, एका सोशल मीडिया पोस्टमुळे समोर आलं यामागील कारण

सानिया खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, जो तुमच्यासाठी खूप निष्काळजी असतो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं.

Jul 27, 2022, 07:27 PM IST

''बॅग पॅक कर आणि....'', प्रसिद्ध अभिनेत्याने डेब्यूपूर्वी Ranbir kapoor ला दिला सल्ला

सध्या सगळीकडेच चर्चा आहे रणबीर आणि आलियाच्या लग्नाची आणि लवकरच होणाऱ्या त्यांच्या बाळाची

Jul 21, 2022, 11:59 AM IST

घटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात सबाची एन्ट्री, थेट लंडनमधून 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ

कंगना राणावतसोबतच्या त्याच्या अफेअरमुळे तो चांगला चर्चेत आला होता.

Jul 17, 2022, 04:20 PM IST

पॉर्न रॅकेटमध्ये अडकलेला राज कुंद्रा आता 'या' क्षेत्रात करणार पदार्पण, पहिल्यांदाच करणार 'हे' काम

शिल्पा शेट्टीने तिचा पती राज कुंद्रासोबतचा एक रोमँटिक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे 

Jul 15, 2022, 11:31 PM IST

बडे लोग बडी बाते...कलाकारांच्या घटस्फोटाची पोटगीही कोट्यवधीत

'या' बॉलिवूड सेलिब्रिटींना घटस्फोट पडला इतका महागात...पोटगी म्हणून दिले कोट्यवधी रुपये

May 12, 2022, 12:50 PM IST

IAS पूजा सिंघलचा घटस्फोट, त्यापूर्वीच दुसऱ्या पतीसोबत...

 पूजा सिंघल आणि अभिषेक झा याची लव्हस्टोरीची चर्चा सध्या रंगली आहे.

May 9, 2022, 10:37 AM IST

ही चार कारणं, जी महिलांना घटस्फोट घेण्यास भाग पाडतात

घटस्फोटाचा निर्णय घेणं कोणत्याही बायकोसाठी सोपं नसतं, परंतु अशी काही परिस्थीती उद्भवते, ज्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागतो.

Apr 7, 2022, 08:55 PM IST

पतीने घटस्फोटास दिला नकार तर पत्नीने न्यूड होत 'हे' काम करण्याची दिली धमकी

आखाती देश सौदी अरेबियातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, घटस्फोटासाठी पत्नीने पतीला विचित्र धमकी दिली आहे.

Mar 25, 2022, 01:18 PM IST

लग्नानंतरचा 'तो' दिवस आठवला की... 21 वर्षआंनंतर अरबाजचा मोठा उलगडा

मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजला आली त्या दिवसांची आठवण, 'मी 21 वर्ष प्रयत्न केला, पण...'

 

Mar 23, 2022, 04:03 PM IST

या देशात ना मुलांची कमी, ना मुलींची... तरीही 'या' कारणासाठी लग्न कोणालाच करायचं नाही

लग्नाचे प्रमाण कमी होण्याचे कारण येथील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Mar 22, 2022, 05:45 PM IST

'या' पक्षाला वोट देणं मुस्लिम महिलेला पडलं महागात, नक्की काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

नवरा आणि सासरच्या मंडळींनी केलेल्या अत्याचारानंतर आता महिलेने मदतीचे आवाहन केले आहे.

Mar 21, 2022, 09:18 PM IST

BJP ला मतदान करणं मुस्लिम महिलेला पडलं महागात, पतीने काढलं घराबाहेर, तलाकची धमकी

BJP ला मतदान का केलं, याचा जाब विचारत मुस्लिम महिलेला मारहाणही करण्यात आली

Mar 21, 2022, 07:03 PM IST

समंथाच्या निर्णयानं Ex Husband नागा चैतन्यच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; आता तिनं थेट...

पाहता पाहता हे नातं बहरलं, पण, अचानकच कोणाची दृष्ट लागली आणि समंथा, नागा चैतन्य यांच्यामध्ये दुरावा आला

Mar 9, 2022, 10:55 AM IST

बिल गेट्स यांच्या 'त्या' नात्यांवर घटस्फोटानंतर पहिल्यांदाच बोलली Ex Wife मेलिंडा

गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा यांनी या नात्यावर आणि त्यात आलेल्या वादळावर वक्तव्य केलं. 

 

Mar 4, 2022, 03:51 PM IST