'...मग लग्नच कशाला करता?', घसस्फोटाची बालिश कारणं ऐकून वकिलही संतापली, पाहा Video
Relationship News : घटस्फोटाचं पाऊल उचलणाऱ्या जोडप्यांची कारणं ऐकून वकील हैराण... कसंकाय जमतं यांना? अशीच प्रतिक्रिया देण्यास आता ही मंडळीही भाग पडली.
Oct 17, 2023, 01:36 PM IST
लग्नाच्या दिवशी नवऱ्याने असं काही केलं की तिने घेतला घटस्फोट; सासरची मंडळी कारण ऐकून थक्क
Wife Divorced Husband On Wedding Day: तिला तिच्या नातेवाईकांनी समजावण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र ती तिच्या निर्णयावर कायम राहिले. यासंदर्भातील सविस्तर भूमिकाही तिने मांडली आहे.
Sep 22, 2023, 03:20 PM IST'तुला अक्कल नाही' असं पत्नीला म्हणणं अत्याचारात बसत नाही; हायकोर्टाकडून पतीला दिलासा
Bombay High Court : पत्नीच्या घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मागणी विरोधात एका पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्विकारला आहे.
Sep 16, 2023, 07:57 AM ISTजुने वाद विसरून एकत्र आले आमिर खान रीना दत्ता! 'हे' आहे कारण
Aamir Khan and Reena Dutta: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रीना दत्ता आणि आमिर खान यांची. 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु 2002 साली झालेल्या त्यांच्या घटस्फोटानंतरही ते दोघं एकत्र स्पॉट होताना दिसतात. त्यातून आता आपल्या लाडक्या लेकीसाठी ते परत जमलेले पाहायला मिळाले होते.
Sep 14, 2023, 04:24 PM ISTगर्भवती सुनेवर सासऱ्याचा अत्याचार, पीडितेने तक्रार केल्यावर पतीचं धक्कादायक उत्तर.. 'म्हणाला आता तू माझी'
Shocking News: सासऱ्याने केलेल्या अत्याचाराचा पाढा पीडित महिलेने आपल्या पतीसमोर वाचला. पण तिची बाजू घ्यायचं सोडून पतीने तिलाच दोषी ठरवत घरातून बाहेर काढलं. इतकंच नाही तर आता तू माझी पत्नी नाही तर वडिलांची पत्नी असल्याचंही पतीने तिला सुनावलं.
Sep 13, 2023, 04:12 PM IST'तो माझे नग्न फोटो...'; प्रियंका चोप्राच्या दीरावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप
Priyanka Chopra Brother In Law Joe Jonas: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास पत्नी सोफिया टर्नरपासून विभक्त होत असतानाच अन्य एका अभिनेत्रीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Sep 11, 2023, 11:39 AM ISTGoogle Map ने मोडला संसार, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची खोलपोल; प्रियकरासह अशा स्थितीत दिसली की पती हादरला
एका व्यक्तीने गुगल मॅपच्या आधारे प्रवास सुरु केला असता, त्याला असं काही दिसलं ज्याच्यामुळे त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. त्याला पत्नी अशा स्थितीत दिसली की, त्याने तिला थेट घटस्फोटच देऊन टाकला.
Sep 7, 2023, 05:54 PM IST
Dream Interpretation : स्वप्नात घटस्फोट पाहण्याचा नेमका अर्थ काय? पाहा स्वप्न शास्त्र काय सांगतं?
स्वप्नात घटस्फोट पाहण्याचा नेमका अर्थ काय? पाहा स्वप्न शास्त्र काय सांगतं?
Sep 3, 2023, 09:36 PM ISTमाझ्या पत्नीला काहीच कळत नाही, घटस्फोट हवा: पतीची मागणी कोर्टाकडून मान्य
Pune Divorce News : पुण्यात घटस्फोटाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीचा बुद्ध्यांक कमी असल्याने वैतागलेल्या पतीने कोर्टात धाव घेत घटस्फोट मागितला होता. कोर्टाने पतीची बाजू ऐकत दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे.
Aug 8, 2023, 11:44 AM ISTआई-वडील विभक्त झाल्याने डिप्रेशनमध्ये होता, सातवीतल्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल
आई वडिलांनी घटस्फोट घेतल्यामुळे मुलगा तणावात होता. घटस्फोटाच्या 5 वर्षानंतर 12 वर्षाच्या मुलाने धक्कादायक कृत्य केले आहे.
Jul 31, 2023, 05:39 PM ISTMumbai Court: 'पत्नीच नव्हे तर कुत्र्यालाही.....', घटस्फोटीत पतीला कोर्टाचा महत्वाचा आदेश
Alimony Paid for Wifes: महिलेचे सप्टेंबर 1986 मध्ये प्रतिवादी (बंगळुरू येथील व्यापारी) सोबत लग्न झाले होते. लग्नाच्या अनेक वर्षानंतर त्यांच्यात काही मतभेद झाले आणि 2021 मध्ये प्रतिवादीने तिला मुंबईला पाठवल्याचे महिलेने कोर्टात सांगितले.
Jul 11, 2023, 03:31 PM ISTकुटुंबियांची अब्रु चव्हाट्यावर; लोकप्रिय अभिनेत्रीचे वडिलांवर गंभीर आरोप...
Arthana Binu Allegations to Father Vijay Kumar: दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतून सध्या एक खळबळजनक बाब समोर येते आहे. अभिनेत्री अर्थना बिनू हिनं इन्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिचे वडिल प्रॉपर्टीसाठी तिला धमकावता दिसत आहेत.
Jul 5, 2023, 09:14 PM IST600 वर्ष जूनं मंदिर; येथे होतात घटस्फोट
डिव्हॉर्सची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. यासाठी कोर्टाच्या खेपा माराव्या लागतात. मात्र, जपानमधील या मंदिरात घटस्फोट दिला जातो.
Jun 21, 2023, 12:14 AM ISTपत्नीने घटस्फोटाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पती 7 पोती नाणी घेऊन पोहोचला; कोर्ट म्हणालं "तूच हे पैसे मोजायचे"
Viral News: पत्नीला पोटगी देण्यासाठी पती कोर्टात नाण्यांनी भरलेली सात पोती घेऊन पोहोचला होता. ही एकूण 55 हजारांची रक्कम होती. त्याचं हे कृत्य पाहून कोर्टात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Jun 20, 2023, 02:01 PM IST
Extra Marital Affair असेल तर जाणार नोकरी; 'या' कंपनीचा कर्मचार्यांना इशारा
Extra Marital Affair : एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याचे विवाहबाह्य संबंध खपवून घेतले जाणार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सांभाळून राहण्याचा इशारा कंपनीने दिला आहे.
Jun 18, 2023, 04:43 PM IST