दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान
दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान
Dec 13, 2015, 08:04 PM ISTव्हिडिओ : दिलीप कुमार यांना पद्मविभूषण प्रदान
भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पद्म विभूषण पुरस्कारासाठी २५ जानेवारीला दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या नावांची घोषणा झाली होती.
Dec 13, 2015, 05:47 PM ISTभेटा राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणला!
शरद पवार हे राजकारणात सर्वार्थानं श्रेष्ठ असून ते राजकारणातले दिलीप कुमार आहेत, अशी टिप्पणी आज पंकजा मुंडे यांनी केली. मग काय पवारांनीही त्याच स्टाईलमध्ये पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका पादुकोण आहेत, असा पलटवार केला.
Aug 15, 2015, 08:07 PM ISTराजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणची जुगलबंदी!
राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणची जुगलबंदी!
Aug 15, 2015, 06:24 PM ISTदिलीप कुमार यांना मिळू शकतो भारत रत्न
राजकीय क्षेत्रात सध्या एक गोष्टीची जोरदार चर्चा आहे की या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मिळू शकतो. मुस्लिम समाजात भाजपची प्रतिमा उंचाविण्यासाठी हे पाऊल टाकले जाण्याची शक्यता आहे.
Jun 11, 2015, 02:48 PM ISTदिलीपकुमार न्यूमोनियामुळं लीलावतीत भर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2014, 09:42 AM ISTज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार न्यूमोनियामुळं लीलावतीत भर्ती
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार न्यूमोनियामुळं आजारी असून त्यांना शनिवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना कफ आणि थंडीचा त्रस होतोय.
Dec 7, 2014, 09:10 AM ISTबॉलिवूडमध्ये एंट्री करायला दिलीप कुमार यांची नात सज्ज
बॉलिवूडचे लिंजेडरी अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची नात साएशा अजय देवगणच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करतेय. अजयच्या ‘शिवाय’ या फिल्ममध्ये ती असेल.
Oct 10, 2014, 08:36 AM IST...म्हणून मधुबाला आणि दिलीप एक होऊ शकले नाहीत
दिलीप कुमार आणि मधुबाला... प्रेक्षकांच्या हृद्यात अढळ स्थान मिळवलेल्या या जोडीच्या प्रेमाचं रुपांतर लग्नात मात्र होऊ शकलं नाही...
Jun 15, 2014, 06:19 PM ISTजुने दिवस आठवून अमिताभ झाले भावूक
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे आपले जुने दिवस आठवून भावूक झाले आहेत. कधी आपल्या कुटुंबियांसोबत किंवा कधी आपल्या मित्रांसोबतचे फोटो अमिताभ `फेसबूक`वर शेअर करत आहेत.
May 2, 2014, 04:51 PM ISTबिग बी दिलीप कुमार यांच्या भेटीला!
बिग बी अमिताभ बच्चन यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी बिग बींनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Sep 24, 2013, 10:43 AM ISTदिलीप कुमारांच्या प्रकृतीत सुधारणा
लेजंडरी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून हॉस्पिटलमधील हा फोटो त्यांच्या कोट्यावधी फॅन्सना दिलासा देणारा आहे.
Sep 19, 2013, 04:50 PM ISTअभिनेते दिलीपकुमार रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना रविवारी संध्याकाळी वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Sep 16, 2013, 09:49 AM ISTबॉलिवूडची ब्युटी क्वीन झाली ६९ वर्षांची
ओळखली बॉलिवूड अभिनेत्री सायरा बानू यांचा आज ६९ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलेली सायरा बानू ही बॉलिवूडमधील ब्युटी क्वीन अभिनेत्री म्हणून जाते.
Aug 23, 2013, 12:23 PM IST`ट्रॅजडी किंग` ठरलाय `नव्वदीचा पती परमेश्वर...`
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार आणि अभिनयाचं प्रतिक समजल्या जाणाऱ्या दिलीप कुमार (खरं नाव मोहम्मद युसूफ खान) यांचा आज वाढदिवस... दिलीप कुमार यांनी आज वयाची नव्वद वर्ष पूर्ण केलीत. यानिमित्तानं त्यांनी एका छोटेखानी पार्टीचंदेखील आयोजन केलंय.
Dec 11, 2012, 12:35 PM IST