dilip kumar

शाहरूख खान, आमिर खान नाही तर 'हा' सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार

Highest Paid Actors of Bollywood: बॉलिवूडच्या इतिहासात या ज्येष्ठ अभिनेत्यानं सर्वाधिक मानधन घेतले आहे. शाहरूख, सलमान, आमिर खान तर सोडाच. हे ज्येष्ठ अभिनेते होते बॉलिवूडचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते. 

Jun 11, 2023, 05:27 PM IST

Viral Video: बसल्या बसल्या पेपर वाचत होता, अन् अचानक असं काय झालं की...

Man dies while reading Newspaper : संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Nov 7, 2022, 12:59 AM IST

अरेरे! मधुबाला यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये इतकी वाईट अवस्था, पतीलाही त्यांच्यासाठी नव्हता वेळ

मधुबालाचा शेवटचा काळ एकटेपणात रडतच गेला..किशोर कुमार त्यांच्या कामात खूप व्यग्र असायचे आणि मधुबालाला भेटायलाही त्यांच्याकडे वेळ नसायचा.

May 4, 2022, 11:32 AM IST

प्रेम असावं तर असं... पतीच्या निधनानंतर अभिनेत्री अजूनही 'त्या' आठवणीत...

पतीला गमवण्याचा अभिनेत्रीला धसका, अजूनही 'त्या' आठवणी ताज्या....भावुक होत भावना व्यक्त...

 

Apr 14, 2022, 09:25 AM IST

Dilip Kumar यांच्या निधनानंतर कशी आहे Saira Banu यांची प्रकृती? धर्मेंद्र यांना सतावते चिंता

दिलीप कुमार यांच्या सायरा बानो अद्यापही...., जवळच्या व्यक्तींना सतावते त्यांची चिंता..

 

Apr 8, 2022, 08:24 AM IST

लतादीदींची तब्येत कशी आहे, क्षणात डॉक्टरांना मिळायचे संकेत

शेवटी तसं नाही झालं... दीदी पुन्हा तसंच करतील असं वाटलं... पण या अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत... आणि धाकधूकीनं दु:खाचं रुप घेतलं

Feb 7, 2022, 08:28 PM IST

क्रिकेटपासून अभिनयापर्यंत लतादीदींबद्दलच्या 10 खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

अष्टपैलू लतादीदींबाबतची ही माहिती तुम्हाला कोणी दिली नसेल... वाचून व्हाल थक्क 

Feb 7, 2022, 06:25 PM IST

अबोला धरलेल्या बहिणीनंच पुरवली लतादीदींच्या खाण्याची हौस, कसं ते पाहा

दीदींच्या आग्रहाखातर आशाबाई बनवायच्या तो पदार्थ... नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतं चित्र 

Feb 7, 2022, 05:33 PM IST

ज्यांच्या आवाजावर सारं जग भाळलं, त्या लतादीदींवर कोणत्या पाश्चिमात्य कलाकारांची भुरळ?

प्रसंग कोणताही असो, दीदींनी त्याला साजेसं गाणं गायलं नाही, असं नाहीच झालं. 

Feb 7, 2022, 04:00 PM IST

वाढदिवस असतानाही लतादीदीच्या घरी का नसायची नॉनव्हेजची मेजवानी?

बिर्याणी आवडूनही लतादीदींच्या घरी का नव्हता होत मांसाहाराचा बेत; कारण पहिल्यांदाच समोर 

Feb 7, 2022, 02:45 PM IST

पैसे घेवून लग्न समारंभात उपस्थित राहणाऱ्या कलाकारांबद्दल दिलीप कुमार म्हणायचे....

दिलीप कुमार यांनी वयाच्या 98व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

Jul 12, 2021, 02:25 PM IST

Tarak mehta : जेव्हा दिलीप कुमार नट्टू काकांना म्हणाले होते 'तुम्ही एक्टिंग करायची नाही'

'तारक मेहता का उल्टा चश्म'मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे  घनश्याम नायक यांनी दिलीपकुमार यांच्यासोबत काम केलं आहे.

Jul 11, 2021, 04:29 PM IST