PHOTOS : धोनी-रैना-भज्जीच्या मुलींनी असं केलं चेन्नईला चिअर
आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे.
Apr 8, 2018, 08:58 PM ISTVIDEO : २० वर्षांचा मुलगा धोनीवर पडला भारी!
आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे.
Apr 8, 2018, 05:23 PM IST११ बॉलमध्ये याने संपूर्ण खेळ पालटला आणि विजय खेचून आणला
आयपीएलच्या ११ व्या सीजनचा पहिला रोमहर्षक सामना
Apr 8, 2018, 11:36 AM ISTपद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात
भारताचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
Apr 2, 2018, 06:57 PM ISTपद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 06:42 PM ISTआयपीएल २०१८मध्ये धोनी नव्या अवतारात दिसणार!
आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
Mar 20, 2018, 04:11 PM IST'या खेळाडूमुळे मॅच संपवण्याची प्रेरणा मिळाली'
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 19, 2018, 09:32 PM ISTमोहम्मद शमी वादावर पहिल्यांदाच बोलला धोनी असं काही...
भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये सुरु असलेल्या वादावार भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं पहिल्यांदाच बोलला आहे.
Mar 12, 2018, 06:06 PM ISTवेंगसरकरांच्या धोनीवरच्या आरोपांची पोलखोल
निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली.
Mar 8, 2018, 05:58 PM IST...म्हणून धोनीला विराट पेक्षा मिळणार कमी पगार
सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.
Mar 7, 2018, 06:36 PM ISTहोळीच्या रंगात रंगली धोनीची झिवा...
होळी आणि रंगपंचमी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
Mar 3, 2018, 11:54 AM ISTप्रथम श्रेणीत रन्सचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला धोनीऐवजी संधी
श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
Feb 25, 2018, 08:12 PM ISTधोनी-पांडेची फटकेबाजी, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता
दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८९ रन्सचं आव्हान ठेवलं आहे.
Feb 21, 2018, 11:22 PM ISTधोनीचा नवा विश्वविक्रम! संगकाराला टाकलं मागे
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून दिले.
Feb 19, 2018, 04:08 PM IST'चहल-कुलदीपनं धोनीचे पाय धरावेत'
पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.
Feb 15, 2018, 05:50 PM IST