'वाल्मिकबरोबर तुमचे आर्थिक हितसंबंध?' प्रश्न ऐकताच धनंजय मुंडे लगेच म्हणाले, 'हे सगळं...'
Dhananjay Munde On Walmik Karad: धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय व्यक्तींपैकी एक असलेला वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या कोठडीमध्ये असतानाच त्यांनी हे विधान केलं आहे.
Jan 19, 2025, 01:52 PM IST