dev anand

12 व्या वर्षी गायकीने सुरु केलं करिअर; हिंदी सिनेमात बनली टॉपची अभिनेत्री, ब्रेकअप झाल्यामुळे आजन्म राहिली अविवाहित

LoveStory :  अभिनेत्रीने इतकं प्रेम केलं की, त्याचा जीव वाचवण्यासाठी ती त्याच्याशी लग्नही करू शकली नाही आणि त्याच्यावर प्रेम करत आयुष्यभर अविवाहित राहिली.

Dec 14, 2024, 01:15 PM IST

'ते स्वत:ला माझे मालक समजायचे,' मुमताज यांनी राजेश खन्नांसोबतचा भूतकाळ केला उघड, 'दुसऱ्या हिरोसह दिसले की...'

1970, 1980 च्या दशकात राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि मुमताज (Mumtaz) यांची जोडी सुपरहिट होती. मुमताज यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलं. मी जेव्हा दुसऱ्या अभिनेत्यांसह काम करायचे तेव्हा राजेश खन्ना नाराज होत असत असा खुलासा त्यांनी केला. 

 

Aug 7, 2024, 07:16 PM IST

अंडी विकली, टॅक्सी चालवली, हाल सोसले; पण चित्रपटसृष्टीत आल्यानंतर देव आनंद अन् राज कपूर यांनाही टाकलं मागे

या अभिनेत्यानं मानधनाच्या बाबतीत देव आनंद अन् राज कपूर यांनाही टाकलं होतं मागे

Feb 12, 2024, 07:05 PM IST

जेव्हा देव आनंद यांना कोर्टाने सांगितले होते काळा कोट घालू नका! कारण ऐकून थक्क व्हाल

देव आनंद यांचा ऑन-स्क्रीन रोमान्स असो किंवा नायिकांसोबतच्या त्याच्या नात्याबद्दलच्या चर्चा असो, ते कायमच चर्चेत असतं.  देव आनंद यांना त्यांचे चाहते देव साहेब असंही म्हणत.

Sep 26, 2023, 03:26 PM IST

अव्यक्त प्रेम आणि बरंच काही; हँडसम हंक देवानंद यांच्या Love Stories

सुपरस्टार देवानंद यांच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले. तसंच त्यांच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चाही बऱ्याच रंगत असत. 

Sep 26, 2023, 09:54 AM IST

Dev Anand यांच्यावर प्रेम करणं पडलं महागात, शेवटी 'ही' अभिनेत्री राहिली अविवाहीत...

या अभिनेत्रीचे Dev Anand वर इतके प्रेम होते की आयुष्यभर राहिल्यात अविवाहित, कोण आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री?

 

Dec 19, 2022, 12:06 PM IST

तो अभिनेता आणि वाटणारी भीती... बाबा रामदेव यांच्याकडे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

कधीही न विसरता येणारा तो क्षण... बाबा रामदेव यांच्याकडे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

 

Jun 18, 2022, 08:46 AM IST

देव आनंद यांनी 'गाईड' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान का घेतली होती एवढी मोठी रिस्क?

पत्रकार ते लेखिका बनलेल्या रोशमिला भट्टाचार्य यांच्या 'मॅटिने मेन' यांच्या पुस्तकाविषयी बरचं काही

May 12, 2021, 01:16 PM IST

या प्रसिद्ध अभिनेत्याने लंच ब्रेकमध्ये कसं आटोपलं होतं लग्न...

देव आनंद यांचा चाहतावर्ग खूप मोठा होता

May 11, 2021, 02:02 PM IST

बॉलिवूड ताऱ्यांची खरी नावं काय?

बॉलिवूडमध्ये अनेक तारे-तारकांची नावे खूपचं प्रसिद्ध आहेत. पण खऱ्या आयुष्यात त्याची नावे मात्र वेगळीचं आहेत. 

Jul 22, 2015, 03:41 PM IST

`लुटेरा` रणवीरवर देव आनंद फिव्हर!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यानं ‘लुटेरा’ची ‘राज की बात’ जाहीररित्या सांगून टाकलीय.

May 30, 2013, 08:25 PM IST

देव आनंद यांच्यावर लंडनमध्ये अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांच्या पार्थिवावर लंडन येथेच अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. देव आनंद यांचे निकटवर्तीय यांनी ही माहिती दिली. देव आनंद यांच्या पार्थिवावर लंडन येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात येणार नाही.

Dec 4, 2011, 04:01 PM IST

देव आनंदचा बेफिक्रीचा धुवाँ...

मंदार मुकुंद पुरकर

देव आनंदची कारकिर्द ऐन बहरात असताना त्याच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धाचं वर्णन करताना चपखलपणे लागू होईल असं त्याला देखील वाटलं नसेल. देव आनंदने गेली तीस वर्षाहून अधिक काळ एका मागून एक फ्लॉप सिनेमांची निर्मिती करण्याचे विलक्षण सातत्य राखलं आहे.

Oct 22, 2011, 02:58 PM IST