२ लाखापेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे तर सावधान !
नोटबंदीनंतर बँकांमध्ये जवळपास १४ लाख कोटी जमा झाले आहेत. विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारतोय की काळापैसा बाहेर येण्यासाठी केलेल्या नोटबंदीपासून काय मिळालं ?. सूत्रांच्या माहितीनुसार आता अशी माहिती येते आहे की, ४ लाख कोटींवर आयकर विभागाची नजर आहे जे बेहिशोबी असल्याची आयकर विभागाला शंका आहे.
Jan 1, 2017, 06:38 PM ISTनोटबंदीनंतर काळाधन कुबेरांना सरकारचा आणखी एक दणका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळपैशावर प्रहार केला. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर आयकर विभाग आणि सीबीआय मोठ्या प्रमाणात कारवाई करतांना करतांना दिसत आहे. तर काळापैशा लपवण्यासाठी अनेकांनी महागड्या गाड्या खरेदी केल्याचं देखील समोर आलं आहे. यावर सरकारचं लक्ष गेल्यानंतर आता अशा लोकांवर कारवाईची तयारी सरकार करत आहे.
Dec 28, 2016, 05:16 PM IST३० डिसेंबरनंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार ?
३० डिसेंबरनंतरही बँक आणि एटीएममधून कॅश काढण्यावरील मर्यादा कायम राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक आणि नोटा छापणारी प्रिटींग प्रेस आवश्यक तितका पुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे.
Dec 26, 2016, 05:31 PM ISTनोटबंदीनंतरचे 5 मोठे फायदे
देशात नोटबंदी लागू होऊन एक महिना झाला आहे. अनेक ठिकाणी अजूनही एटीएम आणि बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर काही जण याच्या विरोधात बोलत आहे. ब्रिक्स बँकेचे प्रमुख आणि माजी भारतीय बँकर केवी कामथ यांनी दावा केला आहे की, यामुळे सरकार, अर्थव्यवस्था आणि सामान्य माणसाला फायदा होणार आहे.
Dec 14, 2016, 11:25 AM ISTनोटबंदीनंतर पंतप्रधान घेणार हे 4 निर्णय
मोदी सरकारने नोटबंदी लागू केल्यानंतर 30 डिसेंबरला 50 दिवस होत आहेत. नोटबंदीला पूर्णपणे लागू करण्यासाठी पंतप्रधानांनी 50 दिवसाचा वेळ मागितला होता. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकार आणखी काही मोठे निर्णय घेऊ शकते. नव्या वर्षात नवीन काही गोष्टी घेऊन मोदी सरकार काम करणार आहे. काळा पैसा देशभरातून पकडला जातोय. यापुढे मग काय होणार ? पंतप्रधान अजून कोणते निर्णय घेणार ?
Dec 14, 2016, 10:10 AM ISTनोटबंदीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नोटबंदीचा खोचक प्रतिक्रिया
Dec 8, 2016, 03:25 PM ISTनोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी
नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.
Dec 1, 2016, 12:05 PM ISTदेशभरात पगार वेळेवर पोहोचवण्यासाठी जवान उतरले मैदानात
पगार वेळेवर मिळावा म्हणून प्रयत्न
Dec 1, 2016, 11:24 AM ISTबापरे ! तर ही असेल पंतप्रधान मोदींची पुढची मोठी घोषणा ?
पंतप्रधान मोदींचा पुढचा मोठा निर्णय
Nov 29, 2016, 03:27 PM ISTनोटबंदीचा निषेध करणार १३ पक्ष आणि २०० खासदार
नोटबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी संसदेतील तेरा पक्ष आणि जवळपास दोनशे खासदार संसद भवन परिसरात एकत्र जमणार आहेत. सर्वपक्षीय निषेध आंदोलनात याआधी कधीही सामील न झालेल्या बसपा अध्यक्षा मायावतीसुद्धा सहभागी होतील.
Nov 23, 2016, 09:44 AM IST