जामिनावर स्थगिती आणल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात याचिका
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती.
Jun 23, 2024, 07:58 PM ISTअरविंद केजरीवालांना 1लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन
Delhi High Court Grant Bail To Delhi CM Arvind Kejriwal In Liquor Case
Jun 21, 2024, 10:30 AM ISTअरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत यंत्रणांना धारेवर धरलं.
Jun 21, 2024, 10:22 AM IST
दिल्लीत बर्गर किंगमध्ये भयानक हत्याकांड; 40 गोळ्या घालून तरुणाला केलं ठार, मैत्रीण मोबाईल, पाकिट घेऊन पळाली
पीडित अमन एका तरुणीसह बर्गर किंगमध्ये बसलेला होता. तरुणी त्याला आपल्या मोबाईलमधील फोटो दाखवत होती. याचवेळी रात्री 9 वाजून 41 मिनिटांनी आरोपींनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.
Jun 20, 2024, 07:59 PM IST
'...उत्तर देण्यात नेते कमी पडले'; भाजपाच्या बैठकीत सोशल मीडियावरील प्रचारांसंदर्भात चर्चा
Delhi BJP Meeting Social Media
Jun 19, 2024, 08:10 PM IST'या' किल्ल्यात सापडले महाभारत काळातील अवशेष; 'इथं' दडलाय इंद्रप्रस्थाचा भाग? उत्खननासाठी पुरातत्वं विभाग सज्ज
Mahabharata : बापरे.... महाभारत काळातील अवशेष पाहून अनेकांची अशीच प्रतिक्रिया. पाहा कुठे सापडतायत हे अवशेष...
Jun 14, 2024, 12:39 PM IST
VIDEO|राष्ट्रपती भवनात बिबट्या? शपथविधीवेळच्या 'त्या' प्राण्याची चर्चा
Delhi Leopard Spotted During Oath Ceremony
Jun 10, 2024, 07:40 PM ISTएनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहिती
NDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
Jun 6, 2024, 07:50 AM ISTDelhi | एका निवडणुकीतील यश-अपयश ही सामुहिक जबाबदारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Delhi CM Eknath Shinde Reaction on Devendra Fadanvis Statement
Jun 5, 2024, 10:10 PM ISTVIDEO | दिल्लीतील पॅसेंजर ट्रेनला भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट
Delhi Massive fire breaks out in Taj Express train no casualties
Jun 3, 2024, 07:00 PM ISTअरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, उद्या तिहार जेलमध्ये करावं लागणार आत्मसमर्पण
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही. याचिकेवर 5 जूनला निर्णय सुनावला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना 2 जूनला तिहार जेलमध्ये (Tihar Jail) आत्मसमर्पण करावं लागणार आहे.
Jun 1, 2024, 04:21 PM IST
India | एक जूनला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक, शरद पवार उपस्थित राहाणार
India Alliance Meeting On 1st June in Delhi
May 30, 2024, 09:35 PM ISTDelhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक
Delhi Temperature: दिल्लीच्या काही भागांमध्ये तापमानान 50 अंशांच्या आकड्याला स्पर्श केलेला असतानाच दुसरीकडे तापमानानं ऐतिहासिक आकडा गाठल्याचं म्हटलं गेलं.
May 30, 2024, 08:04 AM IST
भयानक गर्मी! दिल्लीत 52.3 अंश सेल्सिअस तापमान; तीव्र उष्णतेच्या लाटेत जगणं मुश्किल
दिल्लीत तापमानानं उच्चांक गाठला आहे. 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
May 29, 2024, 05:21 PM ISTDelhi News | अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच
Delhi CM Arvind Kejriwal Get No Relief From Supreme Court
May 29, 2024, 01:25 PM IST