delhi

Udayanraje Devendra Fadnavis And Top Leader At Delhi BJP Election Meet PT1M40S

Loksabha Election| उदयनराजे साताऱ्यातून लढणार-सूत्र

Udayanraje Devendra Fadnavis And Top Leader At Delhi BJP Election Meet

Mar 23, 2024, 07:50 PM IST
Delhi Kejriwal 6 Days Custody PT45S

दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरण, मुख्यमंत्री मुख्य सुत्रधार -ईडी

दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरण, मुख्यमंत्री मुख्य सुत्रधार -ईडी

Mar 23, 2024, 10:40 AM IST
Delhi BJP 2nd List Today PT42S

दिल्लीत भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, दुसरी यादी समोर येणार

दिल्लीत भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, दुसरी यादी समोर येणार

Mar 23, 2024, 10:25 AM IST

राम मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट, अखेर ट्रस्टनेच केला खुलासा

अयोध्येत रामल्लाच्या दर्शनावर वाद निर्माण झाले आहेत. देशभरातून आणि जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक आणि पर्यटक खास राम लल्लाच्या दर्शनासाठी येत असून त्याकरीता त्यांच्या कडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 

Mar 22, 2024, 08:04 PM IST
Delhi Deputy CM Oppositions on Arvind Kejriwal Arrest PT1M26S

'माझं आयुष्य पूर्णपणे...,' अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. दरम्यान अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून मी जेलच्या आत असो किंवा बाहेर, माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे असं ते म्हणाले आहेत. 

 

Mar 22, 2024, 04:13 PM IST

राज ठाकरे यांचं Chartered Plane का आहे चर्चेत? मस्क-ट्रम्प यांच्या प्लेनशी होतेय तुलना

Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. येत्या एक-दोन दिवसात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. पण त्याबरोबरच राज ठाकरे यांचं चार्टर्ड प्लेनही सध्या चांगलंच चर्चेत आहे.

Mar 21, 2024, 05:04 PM IST