delhi police

नितीश राणाच्या पत्नीचा अज्ञातांकडून पाठलाग; पोलिसांनी दिलेला सल्ला पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Viral Video : प्रसिद्ध क्रिकेटपटू नितीश राणा याची पत्नी मारवाहला घराबाहेर पडण्यास भीती वाटते आहे. कारण दोन अज्ञात तरुणाने तिच्या गाडीचा पाठलाग केल्याचा समोर आलं आहे. 

May 6, 2023, 10:37 AM IST

Wrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...

Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना 'दंगल गर्ल' गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही. 

May 5, 2023, 08:25 AM IST

"इतकी लाज खाली.....", विनेश फोगाट ढसाढसा रडली; म्हणाली "हेच दिवस पाहण्यासाठी मेडल जिंकलो का?"

Delhi Wrestlers Protest: दिल्लीत बुधवारी आंदोलन करणारे कुस्तीवीर (Wrestlers) आणि दिल्ली पोलीस (Delhi Police) आमने-सामने आले होते. यानंतर विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अश्रू अनावर झाले होते. "हे दिवस पाहण्यासाठी आम्ही पदक जिंकलो का?", अशी विचारणा तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. दिल्ली पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप तिने केला आहे. 

 

May 4, 2023, 12:23 PM IST

Wrestlers Protest ला हिंसक वळण; रात्री उशिरा जंतर मंतरमध्ये 'दंगल', नेमकं काय घडलं? पाहा...

Wrestlers Protest : एकिकडे आयपीएलच्या पर्वाची धूम सुरु असतानाच दुसरीकडे मात्र दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि दिल्ली पोलीस यांच्यात 'दंगल' झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

May 4, 2023, 07:08 AM IST

Wrestler Protest : प्रियंका गांधी यांचा कुस्तीपटूंना पाठिंबा, आंदोलनाबाबत चर्चा

Jantar Mantar Protest : जंतरमंतरवर धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंना आता राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळू लागला आहे. प्रियंका गांधी यांनी आज जंतरमंतर गाठून सरकारवर निशाणा साधला. आज मुख्यमंत्री केजरीवालही आंदोलनस्थळी पोहोचू शकतात.

Apr 29, 2023, 10:53 AM IST

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता

Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अखेर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती.  

Apr 29, 2023, 07:40 AM IST

क्रीडा विश्वातून मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन FIR, POCSO अंतर्गतही गुन्हा दाखल

Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

Apr 28, 2023, 11:43 PM IST

दिल्लीच्या साकेत कोर्टात गोळीबाराचा थरार, वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या आरोपीची महिलेवर फायरिंग

दिल्लीच्या साकेत कोर्टात वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या आरोपीने महिलेवर चार राऊंड फायर केले. अचानक घडलेल्या घटनेने कोर्टात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

Apr 21, 2023, 01:23 PM IST

Viral Video : भररस्त्यात तरुणीला फरफटत गाडीतून किडनॅप केलं की...? अखेर सत्य समोर

Viral Video : रात्रीची वेळ...रस्त्यावर गाड्यांची ये जा अशातच एका तरुणीला एक तरुण फरफटत नेऊन गाडीतून किडनॅप (Social Media) करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video)तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमागील सत्य (Kidnapping Viral Video) समोर आलं आहे. त्या तरुणीचं किडनॅप की...

Mar 21, 2023, 11:48 AM IST

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांची तटबंदी; नेमकं प्रकरण काय?

Rahul Gandhi : दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये केलेल्या भाषणाबाबत उत्तर मागितले आहे. रविवारी पुन्हा दिल्ली पोलिसांचे पथक नोटीस घेऊन राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले होते.

Mar 19, 2023, 01:18 PM IST

Video : स्वतःचाच गळा चिरून धावत होता तितक्यात... दिल्लीतून हादरवणारी घटना समोर

Crime News : दिल्लीतील हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या तरुणाने स्वतःचा गळा चिरला आणि हातात चाकू आणि पिस्तुल घेऊन रस्त्याच्या मधोमध पळू लागला. 

Mar 18, 2023, 09:53 AM IST

15 कोटी, 'ती' गोळी अन् Satish Kaushik यांचा मृत्यू! दिल्ली पोलिसांना वेगळीच शंका

Satish Kaushik Death Case: दिल्ली पोलिसांना आतापर्यंतच्या तपासामध्ये कोणतीही संक्षयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही. मात्र त्यांनी आता एका व्यक्तीचा तपास करण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्यात.

Mar 13, 2023, 04:22 PM IST
satish kaushik death vikas malu killed by my husband Murder PT1M18S

Satish Kaushik Death : 'सतीश कौशिक यांची हत्या माझ्या पतीने केली', मृत्यूचं कनेक्शनही दाऊदपर्यंत?

Satish Kaushik Death : अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत एका महिलेनं खळबळजनक दावा केलाय.. माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतिश कौशिक यांची हत्या केली असा दावा या महिलेनं केलाय..

Mar 12, 2023, 08:27 AM IST

सतीश कौशिक मृत्यूप्रकरणात दिल्ली पोलिसांची एन्ट्री; फार्म हाऊसमध्ये सापडली औषधे

Satish Kaushik Death :  बॉलीवुड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले होते. सतीश यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. त्याचवेळी याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Mar 11, 2023, 10:34 AM IST