delhi crime

Shraddha Murder Case : आधी चॉपर मग करवत आणि ब्लेड! हैवानी आफताबने 'या' ठिकाणी फेकली हत्यारं

Shraddha Murder : दिल्ली पोलिसांना मेहरौलीच्या जंगलातून एक जबडा आणि काही हाडेही सापडली आहे. दंतवैद्यांनी या जबड्याची तपासणी सुरू केली आहे. 

Nov 22, 2022, 10:46 AM IST

'या' कारणामुळे आफताब करायचा श्रद्धाला बेदम मारहाण; नालासोपाऱ्यातील महिलेने केला खुलासा

Shraddha Walker case : आफताब श्रद्धाला मारहाण करायचा आणि मग घरी यायचा नाही. त्यानंतर त्याचे आई-वडिल येऊन श्रद्धाची समजूत घालायचे, असेही या महिलेने सांगितले

Nov 21, 2022, 04:01 PM IST

Shraddha Murder Case : live-in relationship म्हणजे काय, भारतात त्याला मान्यता आहे का?

Live in relationship : दिल्लीतील आफताब अमीन पूनावालाने आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची निर्घृणपणे हत्या केलीय

Nov 17, 2022, 03:12 PM IST

Shraddha Walker Murder Case ला नवं वळण; मृत्यूवेळी ती गरोदर?

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्याकांडाला एक वेगळंच वळण प्राप्त झालं असून समोर येणाऱ्या बातम्यांमधून आता एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. 

Nov 17, 2022, 09:50 AM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबला नव्हता पश्चाताच; दुसऱ्या मुलीला घरी बोलवलं आणि...

27 वर्षीय श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाचे वास्तव समोर येत आहे

Nov 15, 2022, 11:21 AM IST

धक्कादायक ! ही वेब सीरीज पासून आफताबने आखली श्रद्धाच्या हत्येची योजना

Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. त्याने हत्येची योजना कशी आखली याबाबत ही खुलासा केलाय.

Nov 14, 2022, 10:25 PM IST

Shraddha Murder Mystery: मेहरोलीच्या जंगलात दडलं गेलं असतं श्रद्धाच्या हत्येचं रहस्य, असा झाला उलगडा

श्रद्धा वॉकरच्या निर्घृण हत्येने देश हादरला, प्रियकराने केले तिच्या शरिराचे 35 तुकडे

Nov 14, 2022, 07:58 PM IST

बहिणीला छेडलं म्हणून भाऊ नडला, पण आरोपींनी त्यालाही नाही सोडला... CCTV त धक्कादायक कृत्य

बहिणीला छेडल्याचा जाब विचारायला गेलेल्या भावाबरोबर आरोपींचं धक्कादाय कृत्य

Oct 29, 2022, 10:01 PM IST

सेक्यूरिटी गार्डने शक्कल लढवली अन् चोरट्यांचा डाव फसला; सीसीटीव्ही Video तुफान व्हायरल!

गाडी चोरून पळून जात असताना सेक्यूरिटी गार्डने डोकं लावलं!

Sep 27, 2022, 10:39 PM IST

आईची गळा दाबून हत्या मग भगवत गीता वाचून केली आत्महत्या; 77 पानांच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे

मुलगा चार दिवस आईच्या मृतदेहाशेजारी बसून 77 पानांची सुसाईड नोट लिहीत होता

Sep 6, 2022, 06:25 PM IST

नवऱ्याला धोका, बॉयफ्रेंडने साधला मौका! 'प्रिती'ने फिरोज को ठोका

प्रिती आणि फिरोजची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं प्रेमात. तिच्या अपेक्षा वाढल्या अपेक्षांची पूर्ती झाली नाही. मग यातून घडला क्रुर गुन्हा

Aug 16, 2022, 04:27 PM IST

एक दोन नाही... तर 200 महिलांना अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवणाऱ्या मनोरुग्णाला अटक

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एका महिलेने तक्रार दिली की, काही दिवसांपासून तिच्या ऑनलाईन पेजवर एक व्यक्ती अश्लील मॅसेज करीत आहे. एवढेच नाही तर हा व्यक्ती व्हाट्सअपवरही कॉल आणि अश्लील मॅसेज सेंड करीत आहे.

Jun 17, 2022, 01:42 PM IST

Crime News: कोणावरही विश्वास ठेवून डेटवर जाण्यापूर्वी ही बातमी पाहा, ही घटना हादरवणारी

डेटिंग अॅपवर ओळख, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेट, पहिल्याच भेटीत तिच्यासोबत जे घडलं ते हादरवणारं 

Jun 10, 2022, 04:54 PM IST