delhi crime

हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले...

Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.

 

Jun 24, 2023, 12:56 PM IST

मालमत्ता हडपण्यासाठी दुधवाल्यांनी रचला वृद्ध महिलेच्या हत्येचा कट; युट्यूबवरून मिळवली माहिती

Delhi Crime : दिल्लीतील 72 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एका प्रॉपर्टी डिलरने दोन दूध वाल्यांच्या मदतीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बर्फ तोडण्याच्या हत्याराने भोकसून या महिलेची हत्या करण्यात आली होती.

Jun 23, 2023, 01:16 PM IST

दिल्ली हादरली! Girlfriend ची छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

DU Student Stabbed To Death: या तरुणाने मुक्त अभ्यासक्रमाअंतर्गत दाखला घेतला होता. रविवारी तो याचसंदर्भातील लेक्चरला हजेरी लावण्यासाठी कॉलेजमध्ये आला होता. त्याचवेळी कॉलेजच्या गेटवर काही जणांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला करुन घटनास्थळावरुन पळ काढला.

Jun 19, 2023, 09:46 AM IST

भावाच्या उधारीमुळे बहिणींनी गमावला जीव, मध्यरात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या

Delhi Crime : दिल्लीतील आरके पुरम परिसरात गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबारात 2 महिलांना गोळ्या लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराची ही घटना आरके पुरम येथील आंबेडकर वस्ती भागातील आहे.

Jun 18, 2023, 11:53 AM IST

अंगाचा थरकाप उडवणारी घटना! आई-बाबा खोलीत झोपलेले, 5 वर्षांचा अक्षत बाल्कनीतून खाली कोसळला अन्...

5 Years Old Boy Fall From Balcony In Delhi: पाच वर्षांचा चिमुरडा खेळत खेळत बाल्कनीत गेला. मात्र, तिथे तोल गेल्याने तो बाल्कनीतून खाली कोसळला आहे. 

Jun 17, 2023, 03:37 PM IST

लाकडी बॉक्समध्ये आढळले अल्पवयीन भावा-बहिणीचे मृतदेह, घात की अपघात? मन सुन्न करणारी घटना...

Delhi Crime News : दिल्लीतल्या जामिया नगर परिसरात एका कंपनीत ठेवण्यात आलेल्या लाकडी बॉक्समध्ये अल्पवयीन भावा-बहिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेच्या दिवशी दुपारपासून ही भावंडं बेपत्ता झाली होती. 

Jun 7, 2023, 08:11 PM IST

दिल्लीमधील आई-मुलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे; आरोपींनी दिलं होतं 'मिशन मालामाल' कोडनेम; OTT वरील गायकानेच...

Crime News: दिल्लीमध्ये (Delhi) एक महिला आणि तिच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. 31 मे रोजी झालेल्या या हत्येने राजधानी हादरली होती. आरोपींपैकी एकजण गायक असून त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. हत्या करण्यासाठी त्यांनी या मोहिमेला 'ऑपरेशन मालामाल' (Operation Malamal) असं कोडनेम दिलं होतं. 

 

Jun 5, 2023, 09:27 AM IST

Delhi Murder: "आई-पप्पांनी मला बंद करुन ठेवलं आहे", हत्येपूर्वी तरुणीने केलेलं शेवटचं चॅट आलं समोर, साहिलचाही उल्लेख

Delhi Murder Case: दिल्लीच्या (Delhi) शाहबाद डेअरी परिसरात रविवारी 20 वर्षाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर (Minor Gil) चाकूने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. साहिलने तरुणीवर तब्बल 22 वेळा चाकूने वार केले आणि नंतर 4 वेळा डोक्यात दगड घातला. यादरम्यान तरुणीने केलेलं चॅट समोर आलं आहे. या चॅटमध्ये साहिल आणि प्रवीण यांचा उल्लेख आहे. 

 

Jun 1, 2023, 04:54 PM IST

तिच्यापासून दूर राहा...; त्या वाक्यामुळंच गेला पीडितेचा जीव, दिल्ली हत्याकांडात आणखी एकाची एन्ट्री

Delhi Murder Case Update: दिल्ली हत्याकांडात आता आणखी एकाची एन्ट्री झाली आहे. आरोपी साहिलने पीडितेची हत्या का आली याचा खुलासा केला आहे. 

May 31, 2023, 03:03 PM IST

Delhi Murder Case: 22 वेळा चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर साहिल काय करत होता? पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Delhi Murder Case: दिल्लीत (Delhi) तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी जवळपास अर्धा तास त्या परिसरात होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी साहिलने तरुणीला 22 वेळा चाकूने भोसकल्यानंतर डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केली होती. 

 

May 31, 2023, 12:25 PM IST

मित्र असता तर...; आरोपी साहिलबद्दल पहिल्यांदाच बोलले पीडितेचे वडील

Delhi Murder Case: दिल्ली हत्यांकाडाने संपूर्ण देश हादरला आहे. पीडित मुलीच्या हत्येनंतर पहिल्यांदाच तिच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

May 30, 2023, 02:12 PM IST

"मला पश्चाताप नाही, तिनेच माझ्याकडे....", तरुणीची 22 वेळा भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक कबुलीनामा

Delhi Murder: दिल्लीत (Delhi) एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तब्बल 22 वेळा तरुणीला चाकूने भोसकलं आणि नंतर दगडाने ठेचलं. या हत्येचं सीसीटीव्ही पाहिल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. 

 

May 30, 2023, 11:43 AM IST

Delhi Murder Case: दिल्ली हादरली! 16 वर्षाच्या मुलीवर चाकूने 40 वार, आईचा काळीज चिरणारा आक्रोश; पाहा Video

Delhi Minor Girl Murder Case: अल्पवयीन मुलीचा मारेकरी साहिल (Sahil) याला दिल्ली पोलिसांनी अटक करण्यात आली. बुलंदशहर येथून पोलिसांनी आरोपीच्या (Sahil Arrested By Delhi Police) मुसक्या आवळल्या.

May 29, 2023, 04:18 PM IST

चाकूचे 40 वार , दगडाने ठेचून तरुणीला संपवलं; दिल्लीत भररस्त्यात मन सून्न करणारी घटना

Delhi Murder CCTV Viral Video: दिल्लीत गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. 

May 29, 2023, 01:20 PM IST