delhi crime

अज्ञात नंबरवरुन आलेला व्हिडिओ कॉल रिसिव्ह करताय?; या महिलेसोबत काय झालं पाहा...

Cyber Fraud: सुशिक्षित लोक ही आजकाल सायबर चोरांच्या जाळ्यात अडकत असल्याचं समोर आलं आहे. अलीकडेच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

May 25, 2023, 05:05 PM IST

35 वर्षीय पत्नीचा काटा काढण्यासाठी 71 वर्षीय पतीने दिली सुपारी; घरात दिव्यांग मुलगा असतानाच हल्लेखोर घुसले अन्...

Crime News: पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता महिला मृतावस्थेत पडली होती. महिलेच्या शरिरावर भोसकल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

 

May 18, 2023, 11:59 AM IST

दिल्लीच्या साकेत कोर्टात गोळीबाराचा थरार, वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या आरोपीची महिलेवर फायरिंग

दिल्लीच्या साकेत कोर्टात वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या आरोपीने महिलेवर चार राऊंड फायर केले. अचानक घडलेल्या घटनेने कोर्टात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

Apr 21, 2023, 01:23 PM IST

Crime News: सासऱ्याने विटेने केलेल्या हल्ल्यात सून गंभीर जखमी! डोक्याला पडले 17 टाके; कारण वाचून बसेल धक्का

Father In Law Attack Daughter In Law: या प्रकरणामध्ये जखमी मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुलीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Mar 16, 2023, 09:16 PM IST

Crime News : मित्राने 16 वर्षीय मुलीवर झाडल्या गोळ्या, कारण ऐकून बसेल धक्का

Crime News : होलिका दहनाच्या दिवशी 16 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शेजारी राहणाऱ्या मित्राने मुलीवर बंदुकीने गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.  

Mar 7, 2023, 08:26 AM IST

Nikki Yadav Case : निक्की यादवची हत्या कशासाठी? पोलिसांच्या तपासात खळबळजनक माहिती समोर

Nikki Yadav Case : सुरुवातीला निक्की यादवने साहिलसोबत लग्न करण्यासाठी तगादा लावला होता त्यामुळे त्याने ही हत्या केल्याचे म्हटले जात होते मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे.  याप्रकरणी याप्रकरणी आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 

Feb 18, 2023, 10:58 AM IST

Crime News : नातवानेच केली 90 वर्षीय आजीची हत्या; दारु ठरली कारण

Grandson killed Woman: पोलिसांना एक फोन आला आणि त्यावर त्यांना एका महिलेची हत्या झाल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

Feb 15, 2023, 06:34 PM IST

दिल्ली हादरली, पुन्हा श्रद्धासारखं हत्याकांड... गर्लफ्रेंडची हत्या करुन मृतदेह फ्रिजमध्ये लपवला

आरोपीने सकाळी गर्लफ्रेंडची हत्या केली, त्याच दिवशी संध्याकाळी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. पोलिसांनी फ्रिजमधून मुलीच्या मृतदेहाचे तुकडे हस्तगत केले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Feb 14, 2023, 08:18 PM IST

Crime News: मोलकरणीला नग्न करुन गुप्तांगावर मारहाण; घटना ऐकून तुमचीही तळपायातील आग मस्तकात जाईल

Domestic Help Tortured Case: अल्पवयीन मोलकरणीला सलग पाच महिने मारहाण तसंच लैंगिक छळ करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. काठ्या, ब्लेड आणि गरम चिमट्यांनी मुलीवर अत्याचार करण्यात आले. इतकंच नाही तर कपडे काढून गुप्तांगावर मारहाण करण्यात आली. 

 

Feb 10, 2023, 10:54 AM IST

Delhi Hit And Run Case: 3 बहिणी, आजारी आई-वडील... IIT स्कॉलरचा मृत्यू! संघर्ष वाचून डोळे पाणवतील

Delhi Hit And Run Case : शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या अशरफने फार संघर्षानंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला होता. फेब्रुवारी महिन्यात पीएचडीचा अभ्यास संपवून तो शिष्यवृत्तीच्या जोरावर पुढील अभ्यासासाठी इंग्लंडला जाणार होता.

Jan 19, 2023, 11:31 AM IST

Delhi Crime : तरुणाला घरी नेले आणि... अटक केलेल्या दहशतावाद्यांचे कृत्य ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमिनच सरकली

Delhi Crime : दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जहांगीरपुरी येथून अटक केलेल्या दोघांनी एका तरुणाला घरी नेत त्याची हत्या केली. यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करत ते तलावात फेकले

Jan 16, 2023, 05:02 PM IST

Delhi Crime: दिल्लीत सनकी कारचालकाची मुजोरी; तरुणाला फरफटत नेलं, Video आला समोर!

Delhi Crime: झालं असं की... राजौरी गार्डन परिसरात (rajouri garden) हॉर्न वाजवण्याच्या कारणावरुन दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. दोघांमध्ये शिवीगाळ झाली, त्यानंतर...

Jan 14, 2023, 09:38 PM IST

Crime News : मित्राच्या गर्लफ्रेंडसाठी केलं धक्कादायक कृत्य... मात्र मित्रांनीच काढला पळ

Crime News : पोलिसांनी या प्रकरणी एका मित्राला अटक केली आहे तर इतर दोन मित्रांनी पळ काढला आहे.  पोलीस आता या फरार मित्रांचा शोध घेत आहेत

Jan 14, 2023, 11:13 AM IST

Crime News : Uber च्या महिला ड्रायव्हरवर भररस्त्यात हल्ला; बियरची बॉटल फोडली आणि...

Uber च्या महिला ड्रायव्हरसह अज्ञात तरुणांनी या हल्ला केला आहे. यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ही घटना घडली आहे. यामुळे दिल्ली शहर महिलांसाठी असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

Jan 12, 2023, 04:14 PM IST

अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या आईला भेटली आणि थेट...; दिल्लीतील हादरवणाऱ्या घटनेचा Video समोर

Delhi Crime : शनिवारी झालेल्या या घटनेनंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jan 8, 2023, 04:36 PM IST