deepika padukone

दीपिका-रणवीरच्या घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचं शाहरुखबाबत मोठं वक्तव्य

शाहरुखसोबत चार चित्रपट केलेल्या दीपिकाने सांगितलं की, आता आम्ही एकमेकांना चांगले समजतो.

Nov 5, 2022, 11:41 PM IST

Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण Oops Moment ची शिकार

अभिनेत्री दीपिका पदुकोणला बोल्ड लूक करणं पडलं महागात

Nov 2, 2022, 11:13 PM IST

बेधुंद झालेल्या ऐश्वर्या- दीपिकाचा डान्स पाहून सर्वच हैराण, 'तो' Video Viral

दीपिका आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 2, 2022, 10:56 AM IST

तुमचे आवडते बॉलिवूड कलाकार भारताचे नाही तर या देशाचे नागरिक, पाहा संपूर्ण यादी

बॉलिवूडच्या या स्टार्सकडे आहे परदेशातील नागरिकत्व. पाहा कोण कोण आहेत या यादीत.

Oct 29, 2022, 05:27 PM IST

'हे' Star couple बॉलिवूडपासून दूर.. डिवोर्सच्या बातम्यांना पुन्हा उधाण

मग अशावेळेस सगळ्यांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे हे आवडते जोडपे कुठे गायब आहे?

Oct 23, 2022, 05:26 PM IST

Deepika Padukone: सर्वात सुंदर महिलांच्या यादीत बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री, ऐश्वर्याचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटेल!

Most Beautiful Women: नुकतीच जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी समोर आली असून या यादीत ऐश्वर्या रायचे नाव नसले तरी या यादीत एका बॉलिवूड अभिनेत्रीने आपले स्थान निर्माण केले आहे.

Oct 18, 2022, 11:44 AM IST

जगातल्या १० सुंदरी, एकमेव भारतीय आणि तीही टॉपवर

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची सर्वात प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री मानली जाते. 

Oct 17, 2022, 08:19 PM IST

Most Beautiful Women: विज्ञानानुसार, 'या' आहेत जगातील 10 सर्वात सुंदर महिला

या गोल्डन रेशोनुसार कोणता चेहरा सर्वात सुंदर आहे हे जाणून घेऊया. 

Oct 16, 2022, 09:08 PM IST

रणवीरला सोडून कोणाला Kiss करतेय Deepika Padukone? Video Viral

रणवीर नाही तर, 'या' व्यक्तीने केलंय दीपिकाच्या मनावर राज्य... Video पाहून तुम्हीही म्हणाल...

 

Oct 13, 2022, 01:01 PM IST

घटस्फोटाच्या रंगणाऱ्या चर्चांवर Deepika Padukone ने सोडलं मौन

'रणवीर गेल्या अनेक दिवसांपासून बाहेर आहे....', घटस्फोटाच्या रंगणाऱ्या चर्चांवर दीपिकाचं मोठं वक्तव्य

 

Oct 12, 2022, 02:19 PM IST

Deepika Padukoneचा मोठा खुलासा, या कारणामुळे सोडले हॉलिवूड, लोक म्हणाले- प्रत्येकवेळी दीदीचे रडगाणे

Deepika Padukone Hollywood Racism: दीपिका पादुकोण हिने हॉलिवूडबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आपण हॉलिवूडला रामराम करत आहे. मात्र, तिने दिलेल्या कारणामुळे ती सोशल मीडियाव ट्रोल होत आहे. दीपिका सध्या पॅरिस फॅशन वीकमध्ये व्यस्त आहे. 

Oct 7, 2022, 07:55 AM IST

घटस्फोटाच्या चर्चांनंतर अशा अवस्थेत दिसली Deepika Padukone, पाहा फोटो

प्रकृतीत बिघाड आणि घटस्फोटामुळे चर्चेत असलेली Deepika Padukone अशा अवस्थेत दिसताच... 

 

Oct 6, 2022, 02:14 PM IST

" माझी राणी! आम्हाला..." Deepika Padukone सोबतच्या नात्यावर Ranveer Singh नं सोडलं मौन

दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं जोडपं आहे. रणवीर आणि दीपिका यांनी 2013 मध्ये रीलिज झालेल्या रामलीला चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. सहा वर्षे डेट केल्यानंतर 2018 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Oct 4, 2022, 01:28 PM IST