Deepika Padukone ते Neena Gupta 'या' अभिनेत्रींनी गाजवलं Golden Globes चं रेड कार्पेट
Golden Globes Red Carpet Look : 80व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस 2023 अमेरिकेत 10 जानेवारी रात्री 8 वाजता सुरू झाले. परंतु भारतीय प्रेक्षकांना आज (11 जानेवारी 2023) रोजी पाहता येणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajmouli) यांचा 'RRR' या चित्रपटाने जगभरात आपली जादू दाखवली आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केलं जात आहे. यावेळी बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण आणि नीना गुप्ता यांच्या रेड कार्पेटवरील लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
1/5
2/5
3/5
4/5