Happy Birthday Deepika Padukone : 4 अभिनेते, 2 क्रिकेटर ...; दीपिकाच्या बॉयफ्रेंड्सची यादी भलीमोठी
Deepika Padukone Affairs : चर्चेत येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी दीपिकाचं नाव नेमकं कोणाकोणाशी जोडलं गेलं माहितीये? यातले दोघंजण तर आजच्या घडीला कुठेच दिसत नाहीयेत...
Happy Birthday Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे नाव आज कुणाला ठाऊक नाही असं होतच नाही. फार कमी वेळात या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवली. एका प्रसिद्ध कुटुंबातून असूनही तिनं अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आणि महत्त्वाचे निर्णय घेत तिनं करिअरची शिखरं सर केली. अशा या दीपिकाचा आज (5 जानेवारीला) वाढदिवस. 37 वर्षांच्या दीपिकाचे असंख्य चाहते आज तिला या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत.
![Bollywood Happy Birthday Deepika Padukone boyfriends affairs list](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/05/550308-deepika-bf-8.png)
लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंग याची पत्नी दीपिका ही तिच्या खासगी आयुष्यामुळंही कायमच चर्चेत राहिली आहे. याला वाव देणारं एक कारण होतं, ते म्हणजे तिचे अफेअर्स. प्रसिद्धीझोतात येण्याआधी किंवा प्रसिद्धीझोतात आल्यानंतरही तिथं टिकून राहण्यासाठी म्हणा दीपिकाचं नाव अशा व्यक्तींशी जोडलं गेलं ज्यांच्याभोवती आधीपासूनच चर्चा आणि लोकप्रियतेचं वलय होतं.
![Bollywood Happy Birthday Deepika Padukone boyfriends affairs list](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/05/550307-deepika-bf-7.png)
![Bollywood Happy Birthday Deepika Padukone boyfriends affairs list](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/05/550306-deepika-bf-6.png)
![Bollywood Happy Birthday Deepika Padukone boyfriends affairs list](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/05/550305-deepika-bf-5.png)
![Bollywood Happy Birthday Deepika Padukone boyfriends affairs list](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/05/550304-deepika-bf-4.png)
![Bollywood Happy Birthday Deepika Padukone boyfriends affairs list](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/05/550303-deepika-bf-3.png)
![Bollywood Happy Birthday Deepika Padukone boyfriends affairs list](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/05/550302-deepika-bf-2.png)