मुंबई | नायर रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Jan 28, 2018, 04:21 PM ISTनायर हॉस्पिटलमध्ये विचित्र अपघातात रूग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 28, 2018, 01:55 PM ISTनायर हॉस्पिटलमध्ये विचित्र अपघातात रूग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू
मुंबईच्या नायर रूग्णालयात एका दुर्देवी अपघातात रूग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Jan 28, 2018, 08:36 AM ISTकीटकनाशक फवारणी मृत्यू : एसआयटी चौकशीचा फार्स, चोर सोडून संन्याशालाच फाशी
कीटकनाशक फवारणीतील शेतकरी मृत्यूप्रकरणी एसआयटीचा अहवाल वादात सापडलाय.
Jan 25, 2018, 09:33 AM ISTप्रफुल्लच्या रुपाने गुणी कलाकार गमावला - मृण्मयी देशपांडे
झी मराठीवरील कुंकू या मालिकेतून घराघरात पोहोचलेला बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय. मालाड येथे रेल्वे अपघातात त्याचे निधन झालेय.
Jan 22, 2018, 12:40 PM ISTबालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू
मराठी सिनेसृष्टीतील बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा दुर्देवी मृत्यू झालाय. मालाडमध्ये रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झालाय.
Jan 22, 2018, 11:19 AM ISTकुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अवघ्या तीन वर्षांच्या लहानग्याचा दुर्दैवी अंत झालाय.
Jan 21, 2018, 08:22 PM ISTकुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Jan 21, 2018, 07:18 PM IST८५ वर्ष संसार करून दोघांनी एकाच वेळी घेतली एक्झिट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 09:51 PM ISTऔरंगाबाद | घरातल्या झोक्याचा फास लागून चिमुकल्याचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 06:20 PM ISTकडेगाव- वांगी अपघातात देशानं दोन राष्ट्रीय मल्ल गमावले
सांगलीमध्ये ट्रॅक्टर आणि क्रूझरला भाषण अपघात झाला. या भीषण अपघातात सहा पैलवानांचा जागीच मृत्यू झाला तर सहा पैलवान गंभीर जखमी झालेत.
Jan 13, 2018, 11:34 AM ISTन्यायाधीश लोया यांच्या गूढ मृत्यूचं प्रकरण गंभीर - सर्वोच्च न्यायालय
सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा गूढ मृत्यू ही गंभीर बाब असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं आहे.
Jan 12, 2018, 07:24 PM ISTमुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी आईला सुषमांची मदत
परराष्ट्र मंत्री सोशल मीडियाला सकारात्मकतेनं वापरत असल्याचे अनेक उदाहरण आत्तापर्यंत समोर आलीत. आता पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे सुषमा स्वराज यांनी एका आईला तिच्या मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत मिळवून दिली.
Jan 12, 2018, 10:14 AM ISTन्या. लोयांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात
सीबीआय न्यायाधीश बृजमोहन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
Jan 11, 2018, 02:38 PM ISTकोरेगाव भीमा प्रकरणी ४३ जणांना अटक, मृत राहुलला १० लाखांची मदत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 09:55 PM IST