death

‘संस्कृती’चा लोचा; दोघांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी

संस्कृती आणि जीवघेणा खेळ, असा केमिकल लोचा या दहीहंडीच्या निमित्तानं अनेक तरुणांमध्ये पाहायला मिळालाय. यंदाच्या दहीहंडीत दोन गोविंदांनी आपले प्राण गमावलेत तर 200 हून अधिक जण जखमी झालेत. 

Aug 19, 2014, 09:44 AM IST

जास्त मीठ खाऊन दर वर्षी मरतात लाखो

हो हे खरं आहे, मीठ तुमचे प्राणही घेऊ शकते. जगभरात गेल्या वर्षभरात सुमारे साडे सोळा लाख लोकांनी अधिक मीठ खाण्याने आपले प्राण गमावले आहे. एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे. इंग्लडच्या न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. या नुसार जगात सर्वाधिक मीठ हे भारतीय खातात.

Aug 16, 2014, 05:49 PM IST

माळीण दुर्घटनेतील मृतांची आज सामूहिक दशक्रिया विधी

डोंगरकडा कोसळून उद्धवस्त झालेल्या माळीण गावातील दुर्घटनेत मृत पावलेल्यांची सामूहिक दशक्रिया विधी आज पार पडली. 30 जूलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेत 43 घरं गाडली गेली होती. त्यात 151 ग्रामस्थांचा मृत्यू झाला.

Aug 10, 2014, 03:09 PM IST

एकनाथ ठाकूर यांच्यावर आज अंत्यसंस्कार

एकनाथ ठाकूर यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Aug 8, 2014, 02:35 PM IST

सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांचं निधन

सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचं निधन झालयं. मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या घरी त्याचं निधन झालयं. गेले काही वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते. 

Aug 7, 2014, 12:50 PM IST

स्मिताताईंच्या आठवणीत... - डॉ. उदय निरगुडकर

स्मिताताईंच्या आठवणीत... - डॉ. उदय निरगुडकर

Aug 6, 2014, 10:24 AM IST

तैवानमध्ये गॅसपाईपलाईनच्या स्फोटात 24 ठारस 270 जखमी

 तैवानमध्ये गॅसपाईपलाईनमध्ये अनेक स्फोट झालेत. या स्फोटात २४ जण ठार तर २७० जण जखमी झालेत. गॅसगळती झाल्यामुळं हे स्फोट झाल्याचं सांगण्यात येतयं. या स्फोटाची तीव्रता एखाद्या भुकंपाएवढी भीषण होती. त्यात अनेक रस्ते खचले आणि गाडयांची मोडतोड झाली. रस्तांवर असलेले लोक या स्फोटाचे बळी ठरले.

Aug 1, 2014, 05:37 PM IST

चेंबूरमध्ये दरड कोसळून बालकाचा मृत्यू

चेंबूरमधील अशोक नगर येथील पत्र्याच्या चाळीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रमेश कुऱ्हाडे असं या बालकाचे नाव आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

Jul 31, 2014, 11:44 AM IST

मलेशिया विमान अपघात - शिफ्ट बदलली, भारतीय विमान कर्मचाऱ्याचा मृत्यू

 भारतीय वंशाचे विमान कर्मचारी संजित सिंग संधू यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत शिफ्ट बदलली आणि त्याची किंमत त्यांना आपले प्राण देऊन मोजावी लागली. 

Jul 18, 2014, 07:52 PM IST

पाचव्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये पाचव्या मजल्यावरून पडून एका १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. महापालिकेच्या चिखली इथल्या घरकुल प्रकल्पातील कुलस्वामी हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडलीय. 

Jul 16, 2014, 09:08 PM IST