de villiers

23 Ball मध्ये 118 धावा! AB de Villiers चा वेगवान शतकाचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडूने मोडला

Fastest One Day Hundred Breaks AB de Villiers Record: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चेन्नईमध्ये एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा सामना खेळवला जात असतानाच त्याच दिवशी हा विक्रम साकारण्यात आला.

Oct 9, 2023, 10:41 AM IST

डिविलियर्सच्या नावापुढे असलेल्या एबीचं फुलफॉर्म काय?

काय आहे एबी डिविलियर्सचं पूर्ण नाव...

May 26, 2018, 03:27 PM IST

साऊथ आफ्रिका टीम आनंदाची तर टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बातमी

६ वनडे सामन्यांच्या सीरिजमध्ये ३ वनडे सामन्यात पराभवाचा सामना करणा-या साऊथ आफ्रिकेच्या टीमसाठी आनंदाची बातमी आहे. 

Feb 8, 2018, 11:13 PM IST

पहिल्या कसोटीत आफ्रिकेची सुरूवातीला पडझड

  दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची भारताची सुरूवात दमदार झाली आहे. भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेची आघाडीची फळी भेदून काढली आहे. 

Jan 5, 2018, 03:11 PM IST

डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील कर्णधार पद सोडले. मात्र, तो सर्व क्रिकेट सामन्यांत उपलब्ध असेल असे त्याने जाहीर केलेय.

Aug 23, 2017, 09:57 PM IST

टूर्नामेंटसाठी जीव लावला होता, पराभवानंतर डिव्हिलिअर्सची प्रतिक्रिया

न्यूझीलंड विरूद्ध रोमांचक सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्स आणि त्याचा साथीदार मोर्ने मॉर्केलचे अश्रू थांबता थांबत नव्हते. मात्र दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन म्हणाला की, मी दु:खी नाहीय, कारण टूर्नामेंटसाठी मी आपला जीव लावला होता. 

Mar 24, 2015, 07:02 PM IST

४४ चेंडूत ९ चौकार, १६ षटकार, १४९ रन्स

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डी व्हिलियर्सने तडाखेबाज फलंदाजी केली आहे. या फलंदाजीनंतर तो सर्वात वेगाने अर्ध शतक आणि शतक करणारा खेळाडू ठरला आहे.

Jan 18, 2015, 06:43 PM IST