dcp

Big Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक

Salman Khan Mumbai Police Arrested One More Accused : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केली अटक

May 14, 2024, 10:09 AM IST

सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाई

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे. 

 

Apr 27, 2024, 07:00 PM IST

बंगळुरुच्या प्रसिद्ध Rameshwaram Cafec मध्ये बॉम्बस्फोट; काऊंटरवर ठेवलेल्या बॅगेचा अचानक स्फोट झाला

Rameshwaram Cafe Bomb Blast : बंगळुरुच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेत भीषण बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये एक व्यकी बॅग कॅफेत ठेवताना दिसत आहे. 

Mar 1, 2024, 06:40 PM IST
What is the reason for transfers of more than 100 DCPs in the state? PT2M18S

DCP's Transfer | राज्यात 100 हून अधिक DCP च्या बदल्यांचं कारण काय?

What is the reason for transfers of more than 100 DCPs in the state?

Nov 7, 2022, 09:05 PM IST

खाकीमधील माणुसकी! कुडकुडणाऱ्या गरीबांना पोलीस उपायुक्तांकडून मायेची ऊब

पोलीस उपायुक्त लोहित मतानी पुन्हा एकदा सरसावले गरजूंच्या मदतीला

Jan 4, 2022, 05:33 PM IST
Mumbai DCP Manjunath Singh On BKC Part Of Flyover Collapse PT3M6S

Video । बीकेसीतील उड्डाणपूल कोसळला, 14 मजूर जखमी

Mumbai DCP Manjunath Singh On BKC Part Of Flyover Collapse

Sep 17, 2021, 10:25 AM IST
Mumbai Shivsena MP Sanjay Raut On No Dispute On DCP Transfer And Parner Corporators Enter In NCP Party PT5M25S

मुंबई | संजय राऊतांची डीसीपी बदली आणि नगरसेवकांच्या फोडाफोडीवर प्रतिक्रिया

मुंबई | संजय राऊतांची डीसीपी बदली आणि नगरसेवकांच्या फोडाफोडीवर प्रतिक्रिया

Jul 7, 2020, 01:20 PM IST

कुलगाममध्ये डीसीपीच्या गाडीतून जाणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या तिघांपैकी एक जण हिजबुलचा टॉप कमांडर आहे

Jan 12, 2020, 09:13 AM IST

औरंगाबादच्या पोलीस उपायुक्तांवर बलात्काराचा गुन्हा

औरंगाबादचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय.

Jun 27, 2018, 07:50 PM IST

पंचकुला हिंसाचारात ३० जणांचा बळी, डीसीपी अशोक कुमार निलंबित

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या ५० वर्षीय बाबा राम रहीमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसेत ३० जणांचा बळी गेलाय. यानंतर हरियाणा सरकारनं बुधवारी पंचकुलाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अशोक कुमार यांना निलंबित केलंय. 

Aug 26, 2017, 09:23 AM IST