dcm ajit pawar

राज्यात ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त होणार? काय म्हणाले अजित पवार

महाराष्ट्रात 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे

Mar 16, 2022, 05:24 PM IST

या कारणामुळे फडणवीस म्हणाले, पवारांविरोधात हक्कभंग आणू

सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. पण, सरकारचंच सहकार्य मिळणार नसेल तर... अशा शब्दात फडणवीस यांनी सरकारवर टीका केलीय.

Mar 7, 2022, 03:24 PM IST

शेत वीज पंपावरून आजी अर्थमंत्री माजी अर्थमंत्र्याना काय म्हणाले?

विधिमंडळाच्या सभागृहात अनेक आमदार सरकारला विविध सूचना करत असतात. काही सूचनांवर कधी त्या त्या खात्याचे मंत्री सर्विस्तर उत्तर देतात. काही मंत्री अगदी त्रोटक तर काही मंत्री फक्त इतकंच म्हणतात जे आज आजी अर्थमंत्र्यांनी माजी अर्थमंत्र्याना सांगितलं... 

Mar 7, 2022, 01:40 PM IST

निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण येणारच? सरकार घेणार हा निर्णय

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण कायम राहावे यासाठी सरकार आता ठोस पावले उचलणार आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर नवे विधेयक आणण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. हे विधेयक याच अधिवेशनात आणण्यात येणार आहे.

Mar 4, 2022, 01:25 PM IST

दुकानात WINE विक्री केली तर... इम्तियाज जलिल यांचं राज्य सरकारला 'हे' खुलं आव्हान

सुपरमार्केटमध्ये WINE विक्रीच्या निर्णयावर खासदार इम्तियाज जलिल यांनी आव्हान दिलं आहे

Jan 31, 2022, 02:53 PM IST
Mumbai Vidhan Sabha DCM Ajit Pawar And Devendra Fadanvis. PT2M5S

VIDEO| आमदारांच्या वर्तनावरून विधानसभेत घमासान

Mumbai Vidhan Sabha DCM Ajit Pawar And Devendra Fadanvis.

Dec 28, 2021, 07:40 PM IST

OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नको, विधानसभेत ठराव एकमताने मंजूर

OBC आरक्षणाशिवाय निवडणुका नको, असा ठराव आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला

Dec 27, 2021, 04:08 PM IST