dcm ajit pawar

DCM Ajit Pawar On Visit Shirur Election Constituency After Challenging MP Amol Kolhe PT1M29S

Shirur Election | काल कोल्हेंना आव्हान, अजित पवारांचा मतदारसंघात दौरा

DCM Ajit Pawar On Visit Shirur Election Constituency After Challenging MP Amol Kolhe

Dec 26, 2023, 11:05 AM IST
DCM Ajit Pawar To Visit RSS Headquater Nagpur PT39S
DCM Ajit Pawar Brief Media Uncut Nagpur Winter Session PT5M21S

Nagpur | नवाब मलिक स्वतःचा निर्णय घ्यायला खंबीर आहेत - अजित पवार

Nagpur | नवाब मलिक स्वतःचा निर्णय घ्यायला खंबीर आहेत - अजित पवार

Dec 7, 2023, 12:00 PM IST

वेळीच सुधारा नाहीतर.... विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात शिक्षण विभागातील दोन अधिकारी निलंबित

Pune News : पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात सुरु असणाऱ्या भोंगळ कारभारावर आता यंत्रणांनी कटाक्ष टाकला असून, दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

 

Dec 1, 2023, 09:38 AM IST
Minister Deepak Kesarkar On DCM Ajit Pawar Statement For Politics PT1M26S

नारायण राणेंनी दीपक केसरकरांना बोलताना रोखलं, अजित पवारांच 'ते' वक्तव्य

नारायण राणेंनी दीपक केसरकरांना बोलताना रोखलं, अजित पवारांच 'ते' वक्तव्य

Nov 27, 2023, 03:35 PM IST
DCM AJIT PAWAR PRESS CONFERENCE FROM PUNE 25 NOV 2023 PT5M4S

Pune | सारथी संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

Pune | सारथी संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

Nov 25, 2023, 11:20 AM IST

'मराठा आरक्षणाचा विषय आला अन् अजित पवारांना डेंग्यू झाला'; जरांगे-पाटलांच्या लेकीचा टोला

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मुलीने थेट अजित पवारांवर निशाणा साधला.

Oct 30, 2023, 12:03 PM IST
MIDC will took over 5 airports in maharashtra dcm ajit pawar announcement PT46S

VIDEO | एमआयडीसी घेणार राज्यातील 5 विमानतळांचा ताबा

MIDC will took over 5 airports in maharashtra dcm ajit pawar announcement

Sep 27, 2023, 04:55 PM IST

Maharastra Politics : 'गोप्याला आवर घाला नाहीतर...', अमोल मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!

Amol Mitkari On Gopichand Padalkar : अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

Sep 18, 2023, 07:11 PM IST

मनोज जरांगे आज उपोषण सोडणार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज भेटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मनधरणी करणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंना भेटणार आहेत. या भेटीनंतर मनोज जरांगे उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Sep 13, 2023, 03:31 PM IST

एकच वादा अजित दादा! बारामतीत जंगी स्वागत, जेसीबीमधून फुलांची उधळण आणि सुपरमॅन

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. उपमुख्यमंत्री झाल्यनंतर त्यांचा हा पहिलाच बारामती दौरा होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. बारामतीत अजित पवार यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. दौऱ्याच्या निमित्तानं अजितदादांनी शक्तीप्रदर्शन केल्याचं बोललं जात आहे. 

Aug 26, 2023, 07:42 PM IST