INDvAUS: हा ऑस्ट्रेलियन प्लेअर टीम इंडियाला देणार झटका?
दोन मॅचसमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन टीमने विजयासाठी नवा प्लॅन आखला आहे.
Sep 23, 2017, 11:01 PM ISTडेविड वॉर्नर प्रॅक्टीससाठी किट बॅग उघडायला गेला आणि.....
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नर हा नेहमीच परिवारासोबत घालवलेल्या आनंदी क्षणांचे फोटो सोशल मीडियात शेअर करत असतो. नुकताच वॉर्नरने एक फोटो शेअर केलाय, ज्यात त्याची मुलगी त्याच्या किट बॅगमध्ये झोपलेली दिसते आहे.
Sep 20, 2017, 10:52 AM ISTक्रिस गेलने रचला नवा रेकॉर्ड
वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन क्रिस गेल ज्यावेळी मैदानात उतरतो त्यावेळी तो कुठलातरी नवा रेकॉर्ड करतो. आता पुन्हा एकदा क्रिस गेलने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Sep 17, 2017, 09:42 AM ISTविराटने केली होती हार्दिकची स्टोक्सशी तुलना, पण गावस्कर...
श्रीलंका टेस्ट सिरीजद्वारे टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये मिळालेल्या विजयाचा नायक म्हणून विराट कोहलीने हार्दिक पांड्याचे नाव घेतले.
Aug 16, 2017, 08:53 PM ISTबाऊंसर बॉलवर थोडक्यात वाचला वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक बॅट्समन डेविड वॉर्नर एका सामन्यात थोडक्यात वाचला. फास्ट बॉलर जोश हेजलवुडचा एक बाउंसर बॉल वार्नरच्या डोक्याला जाऊन लागला. ज्यामध्ये तो थोडक्यात वाचला.
Aug 15, 2017, 03:05 PM ISTक्रिकेटच्या नव्या नियमामुळे धोनी, गेल आणि वॉर्नरला बसणार असा फटका
क्रिकेटच्या नव्या नियमांचा फटका टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बसणार आहे.
Jul 19, 2017, 10:19 PM ISTआयपीएलच्या इतिहासात वॉर्नरने केल्या जलद ४००० धावा
आयपीएलच्या १०व्या हंगामातील आजच्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करताना हैदराबादला २० षटकांत १२८ धावांवर रोखले.
May 17, 2017, 10:55 PM ISTVideo : हैदराबादच्या मैदानात वॉर्नरचं वादळ
केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं शानदार शतक झळकवलं आहे.
Apr 30, 2017, 10:33 PM ISTकेकेआरविरुद्ध वॉर्नरचं वादळी शतक
केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं वादळी शतक झळकावलं आहे.
Apr 30, 2017, 09:46 PM ISTVIDEO : हे काय, गोलंदाजाचा बूट परत करून वॉर्नरने पूर्ण केला रन..
शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो.
Apr 10, 2017, 06:08 PM ISTभारतीय संघ दमदार पुनरागमन करेल - वॉर्नर
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी बंगळूरुमधील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ जोमाने पुनरागमन करेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने व्यक्त केलाय.
Mar 2, 2017, 08:53 AM ISTहा बाऊंसर कधीच विसरणार नाही डेविड वॉर्नर
ऑस्ट्रेलिया आणि भारत अ संघादरम्यान सुरु असलेल्या सराव सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर या गोलंदाजाचा बाऊन्सर कदाचित विसरु शकणार नाही.
Feb 18, 2017, 09:47 AM ISTसहवागचा रेकॉर्ड तुटता तुटता राहिला
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन सामन्यांची कसोटी खेळली गेली, यातील शेवटची कसोटी आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळली जात आहे.
Feb 13, 2017, 12:33 PM ISTवनडे क्रमवारीमध्ये कोहलीची घसरण
भारताचा कॅप्टन विराट कोहलीची आयसीसीच्या वनडे क्रमवारीत घसरण झाली आहे.
Jan 28, 2017, 05:06 PM ISTडेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच रचला इतिहास
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅट्समन डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच एक इतिहास रचला आहे. पाकिस्तानविरोधात त्याने मंगळवारी सिडनी टेस्टमध्ये पहिल्या दिवशी लंचच्या आधी शतक ठोकलं आहे. असं करणारा तो जगातील पाचवा क्रिकेटर ठरला आहे.
Jan 3, 2017, 09:42 AM IST