डेविड वॉर्नरचा MIND-BLOWING सिक्स
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात डेल स्टेनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने जबरदस्त सिक्स लगावला. त्याने सिक्स इतक्या जोरात लगावला की वॉर्नर पिचवरच खाली पडला.
Nov 7, 2016, 03:30 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या बवुमाचा जबरदस्त रन आऊट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टेंबा बवुमानं केलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जबरदस्त रन आऊटची क्रिकेटच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
Nov 6, 2016, 10:52 PM ISTVideo : आयपीएल ९ मध्ये विराट बेस्ट, पाहा खास झलक
टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार बॅटिंगने विराट कोहली बहुचर्चेत होताच. आय.पी.एल. ९ मध्येही विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर भलेही हरला असेल. पण विराटने त्याच्या बॅटिंगने सर्वांची मने जिंकली आहेत.
May 31, 2016, 02:32 PM ISTवॉर्नरला शुभेच्छा देताना उमर अकमल चुकला
आयपीएलच्या नवव्या सिझनच्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा पराभव केला आणि आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
May 30, 2016, 09:36 PM ISTआयपीएलमध्ये कोणी कमावले किती रुपये
आयपीएलच्या ९ व्या सीजनची सनरायजर्स हैदराबाद चॅम्पियन ठरली. हैदराबादने बंगळुरुवर ८ रन्सने विजय मिळवला. रविवारी झालेल्या या सामन्यानंतर खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला.
May 30, 2016, 05:02 PM ISTजेतेपद मिळवल्यानंतर हैदराबाद संघावर बक्षिसांचा वर्षाव
डेविड वॉर्नरच्या झंझावाती खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या अंतिम फेरीत विराटच्या बंगळूरुला नमवत जेतेपद उंचावले. या सामन्यात हैदराबादने आठ धावांनी विजय मिळवलाय.
May 30, 2016, 10:56 AM ISTIPL Final Scorecard : बंगळुरु विरुद्ध हैदराबाद
मागच्या २ महिन्यांपासून सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सीजनमध्ये फायनल मॅच रंगत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये कांटे की टक्कर होत आहे.
May 29, 2016, 07:40 PM ISTआयपीएल फायनल आधी वॉनर्रविषयी काय म्हणाला कोहली ?
आयपीएलच्या नवव्या सिझनची फायनल रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणार आहे.
May 29, 2016, 05:21 PM ISTप्रवीण कुमार-डेव्हिड वॉर्नर मैदानावर भिडले
आयपीएलच्या नवव्या मोसमातल्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा पराभव केला आणि आयपीएलच्या फायनलमध्ये एन्ट्री केली. आता रविवारी हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये आयपीएलची मेगा फायनल होणार आहे.
May 28, 2016, 08:01 PM ISTडेव्हि़ड वॉर्नरचा खतरनाक हेलिकॉप्टर शॉट
आयपीएलमध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे निराळे शॉट्स खेळतांना खेळाडू दिसतात. अनेक जणांचे अॅक्शनही आकर्षणाचे केंद्र होतात. क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की धोनीचं नाव समोर येतं. पण असाच एक हेलिकॉप्टर शॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जो धोनीने नाही तर वॉर्नरने मारला आहे.
May 1, 2016, 11:00 PM ISTया ऑस्ट्रेलियन ओपनरनं सोडली दारू
ऑस्ट्रेलियन बॅट्समन डेविड वार्नरनं इंग्लंड विरुद्ध आगामी वनडे आणि टी-२० सीरिजदरम्यान दारूला हात लावणार नसल्याचं ठरवलंय. विशेष म्हणजे वार्नरनं स्वत:च ही बंदी लागू करून घेतलीय.
Aug 31, 2015, 12:02 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs अफगाणिस्तान
LIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs अफगाणिस्तान
Mar 4, 2015, 01:50 PM IST
रोहित शर्माशी हुज्जत डेव्हिड वॉर्नरला महागात
ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापली जाणार आहे, ही रक्कम दंड म्हणून कापली जाणार आहे. डेव्हिड वॉर्नरला भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाज रोहित शर्माशी हुज्जत घालणे महागात पडलंय. रोहित शर्माशी विनाकारण हुज्जत घातल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्य़ात आला आहे.
Jan 19, 2015, 05:28 PM ISTडेव्हिड वॉर्नर आणि वरूण एरॉन यांच्यात जुंपली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या क्रिकेट टेस्टमध्ये शुक्रवारी आक्रमकता दिसून आली. नो बॉलवर बोल्ड झालेल्या वॉर्नरला अंपायरने परत बोलविल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि वरूण एरॉन यांच्यात बाचाबाची झाली.
Dec 12, 2014, 01:39 PM IST