बॉल टेंपरिंग प्रकरण क्रिकेटसाठी काळा दिवस - ऑस्ट्रेलियन मीडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीदरम्यान घडलेले बॉल टेंपरिंगप्रकरण हे खेळासाठी काळा दिवस असल्याचे ऑस्ट्रेलियन मीडियाने म्हटलेय. न्यूलँडसमध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बॉल टेंपरिंगची घटना घडली. यावरुन कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली जातेय.
Mar 26, 2018, 01:34 PM IST...तर स्मिथ-वॉर्नरवर लागू शकते आयुष्यभराची बंदी
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बॉल कुरतडल्याच्या प्रकरणामुळे अधिक चर्चेत आलाय. आता असंही म्हटलं जातय की क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले नियम पाळले तर स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आजीवन बंदी येऊ शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोड ऑफ बिहेवियरनुसार या दोघांना शिक्षा सुनावली जाऊ शकते.
Mar 26, 2018, 12:26 PM ISTस्मिथ-वॉर्नरचं आयपीएलमधलं भवितव्य काय? चेअरमन राजीव शुक्ला म्हणतात...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे.
Mar 25, 2018, 08:00 PM ISTस्मिथ-वॉर्नरचा राजीनामा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 25, 2018, 03:47 PM ISTजंटलमन्स गेमला ऑस्ट्रेलियानं फासला काळिमा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 25, 2018, 03:30 PM ISTऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिला राजीनामा
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातील टेस्ट सिरीजमधील सर्वात मोठी बातमी.
Mar 25, 2018, 02:39 PM ISTव्हिडिओ : दर्शकानं टाळी वाजवल्यानं नाराज वॉर्नरनं अशी दिली खुन्नस
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा उप-कॅप्टन डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा वादात अडकलाय.
Mar 24, 2018, 12:00 PM IST'या क्रिकेटरने माझ्या पत्नीविषयी हीन दर्जाची टिप्पणी केली'
ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने डी कॉकवर गंभीर आरोप केला आहे.
Mar 9, 2018, 04:52 PM ISTम्हणून डिकॉकसोबत पंगा घेतला, वॉर्नरची कबुली
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट मॅचवेळी डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डिकॉकमध्ये तुफान राडा झाला.
Mar 8, 2018, 05:21 PM ISTAUSvsSA: वॉर्नर आणि डीकॉक यांच्यात शाब्दिक चकमक, व्हायरल झाला व्हिडीओ
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे कब्जा केलाय. ऑस्ट्रेलिया विजयापासून केवळ एक विकेट दूर आह
Mar 5, 2018, 02:12 PM ISTन्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये रेकॉर्ड्सचा पाऊस
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या ट्राय सीरिजमधील मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड्स झाले.
Feb 17, 2018, 08:25 AM ISTडेव्हिड वॉर्नरच्या कुटुंबाचा कोणी तरी करत पाठलाग, कांगारू झाला हैराण
भारताशी झालेल्या वनडे आणि टी-२० सिरीजनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मायदेशी परतला. पण या संघाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी चिंतीत आहे.
Oct 24, 2017, 08:45 PM ISTडेविड वॉर्नरने भारतीय फॅन्सला पाठविला मनाला भिडणारा मेसेज
हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर शुक्रवारी भारत दौऱ्याच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या प्रशंसकांना भावुक मेसेज पाठविला आहे.
Oct 16, 2017, 11:02 PM ISTभारताला विजयासाठी हव्या ३३५ रन्स
भारताविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं ५० ओव्हर्समध्ये ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३३४ रन्स बनवल्या आहेत.
Sep 28, 2017, 05:26 PM ISTऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर, शंभराव्या वनडेत वॉर्नरचं शतक
भारतविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं धावांचा डोंगर उभारला आहे.
Sep 28, 2017, 03:54 PM IST