danielle wyatt

Danielle Wyatt: विराटला लग्नाची मागणी घालणारी क्रिकेटपटू निघाली लेस्बियन! Girlfriend ला Kiss करताना फोटो पोस्ट करत म्हणाली...

Danielle Wyatt Engagement: या महिला क्रिकेटपटूने 2014 साली विराटला लग्नाची मागणी घातली होती आणि नुकताच तिने तिच्या गर्लफ्रेण्डबरोबर एग्नेजमेंट केल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Mar 3, 2023, 04:30 PM IST

Arjun tendulkar च्या कथित एक्स गर्लफ्रेंड Danielle Wyatt चा साखरपुडा; सोशल मीडियावर फोटो Viral

Danielle Wyatt Engagement: या खेळाडूचं माजी भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबतही जोडलं जातं होतं. या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. मात्र त्यावर अधिकृतरित्या काहीही माहिती नव्हती.

Mar 2, 2023, 11:01 PM IST

WPL लिलावात अर्जुन तेंडूलकरची गर्लफ्रेंड UNSOLD, Mumbai Indians नेही बोली लावली नाही

Arjun Tendulkar Girlfriend in WPL Auction : भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या लिलावात सर्वांत महागडी ठरली आहे. कारण तिला रॉयल चॅलेंजर बंगळूरूने 3.4 करोडमध्ये विकत घेतले आहे. या लिलावात अर्जुन तेंडूलकरची (Arjun Tendulkar) गर्लफ्रेंड अनसोल्ड ठरली आहे. एकाही संघाने तिला खरेदी करण्यात रस दाखवला नाही आहे. ही खेळाडू कोण आहे? व तिची कामगिरी काय आहे? हे जाणून घेऊयात. 

Feb 13, 2023, 08:40 PM IST

अर्जुन तेंडुलकरसोबत 'ही' महिला क्रिकेटर गेली डेटवर, यापूर्वी कोहलीला केला होता प्रपोज

अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एकच चर्चा रंगली आहे.

Jun 28, 2022, 04:43 PM IST

ती क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न करण्यास उत्सुक होती, कोहलीनेच सांगितला किस्सा

विराट कोहलीने हो म्हटलं असतं, तर ती क्रिकेटर आता विराट कोहलीची बायको राहिली असती, विराट कोहलीनेच सांगितलाय हा किस्सा

May 15, 2021, 02:04 PM IST

विराटला प्रपोज करणारी महिला खेळाडू झाली ट्रोल

इंग्लंडची महिला क्रिकेटर डेनियल वॅटने भारतीय महिला किक्रेट टीमच्या विरोधात टी-20 सामन्यामध्ये 52 बॉलमध्ये शतक ठोकलं. या सामन्यात इंग्लंडचा ७ विकेटने विजय झाला. महिला टी-20 इंटरनॅशलमध्ये हे पहिलं सर्वात जलद शतक आहे. वॅटच्या या खेळीनंतर तिच्याच एका सह खेळाडूने तिला ट्रोल केलं.

Mar 27, 2018, 01:23 PM IST

कोहलीच्या बॅटचा 'ती' करणार शस्त्रासारखा वापर

दक्षिण अफ्रिकेत खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टी-२०मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध ७२ धावांची खेळी केली होती. त्याची ही खेळी पाहून डेनियलने ट्विटरच्या माध्यमातून कोहलीला प्रोपज करत त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

Mar 13, 2018, 04:14 PM IST

विराटच्या शतकानंतर या क्रिकेटर फॅननं केलं असं ट्विट

तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने 160 रन्सची शानदार खेळी केली. यानंतर त्याची फॅन चांगलीच हैराण झालेली दिसत आहे.

Feb 8, 2018, 10:50 AM IST

डॅनिअलने कोहलीला म्हटले 'स्पेशल प्लेअर', यापूर्वी दिला होता लग्नाचा प्रस्ताव

इंग्लडची महिला क्रिकेटर डॅनिअल व्याटने रविवारी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये विराट कोहलीला स्पेशल प्लेअर म्हटले आहे. व्याटने ट्विट करून लोकांना विराट कोहलीची शानदार इनिंग पाहण्याची विनंती केली आहे. त्याला स्पेशल खेळाडू म्हटले आहे.

Mar 28, 2016, 03:01 PM IST

विराटची ही चाहती पोहोचली भारतात

जगातील सर्वात धडाकेबाज खेळाडू विराट कोहली हा त्याच्या जबरदस्त खेळामुळे अनेकांच्या मनावर राज करतोय. त्याच्या जगभरात अनेक चाहते आहेत. काही महिला खेळाडू देखील त्याच्या चाहत्यांच्या यादीत आहेत.

Mar 14, 2016, 12:56 PM IST

विराट कोहलीला ट्विटरवर गोरी डेनिएलचे प्रपोज

भारताचा आघाडीचा खेळाडू विराट कोहली सध्या भलताच चर्चेत आहे. कालच त्यांने विराट खेळी केली. आता तो मैदानाबाहेर जाहिरात क्षेत्रात नाव कमवून आहे. त्याने सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलेय. आता तर तो मुलींच्या गळ्यातील ताईत झालाय. त्याला लग्नाची मागणी घालण्यात येत आहे. चक्क इंग्लंडच्या गोरीने ट्विटरच प्रपोज केलं.

Apr 5, 2014, 02:28 PM IST