dancer

अवकाश, ग्रह, गणित आणि बरंच काही; थक्क व्हाल अशा गोष्टींमध्ये रमायचा सुशांत सिंह राजपूत, पाहा...

आज दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 39वा वाढदिवस आहे. 21 जानेवारी 1986 रोजी बिहारमधील पटना येथे जन्मलेला सुशांत आज आपल्यात नसला तरी त्याची छाप चाहत्यांच्या हृदयात कायम राहिली आहे. 2020 मध्ये मुंबईत त्याने आपले जीवन संपवले, परंतु त्याच्या अभिनय, कष्ट आणि प्रेरणादायक कार्याने तो आजही आपल्या आठवणींमध्ये जिवंत आहे. 

Jan 21, 2025, 11:43 AM IST

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्रीने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडियावर एकच चर्चा

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-आभिनेत्री धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक जीवनावर सध्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांचा विवाह 11 डिसेंबर 2020 रोजी झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेचा भरपूर ठसा चाहत्यांवर पडला होता. परंतु आता त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. 

Jan 4, 2025, 03:04 PM IST

गौतमी पाटीलच्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं का? 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Gautami Patil Movie Released Date :  गौतमी पाटीलच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची ठरली या दिवशी होणार प्रदर्शित. 

Dec 1, 2023, 03:57 PM IST

भाकरी, झाडलोट, गौतमी पाटील अन् 'ती' कॅप्शन... गावरान स्टाइलमध्ये म्हणाली, 'जाळ्यात तुझ्या...'

Gautami Patil Photo: महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील! गौतमी जिथे जाईल तिथे तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी होते. गौतमी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. तिने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले असून हे फोटो पाहून चाहत्यांना गौतमीचा हा गावरान लूकही फार भावला आहे. तिने पोस्ट केलेली कॅप्शनही चर्चेत आहे. पाहूयात गौतमीने पोस्ट केलेल्या फोटोंना कॅप्शन देताना काय म्हटलंय....

Sep 16, 2023, 09:29 AM IST

कोठ्यावरील नर्तिकेची लेक झाली बॉलिवूडची सुपरस्टार

Actress Mother Was Dancer: एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला मनोरंजन सृष्टीत करिअर करायचं नव्हतं. तिला डॉक्टर व्हायचं होतं.

Aug 23, 2023, 04:18 PM IST

पाहा सर्वाधिक सर्च केलेले Jobs कोणते? तुम्हीही शोधता ना हीच नोकरी...

Most Searched Jobs: इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च केलेले जॉब्स कोणते, तुम्हाला माहितीये का, याचे उत्तर कदाचित तुम्हाला माहितीही नसेल तेव्हा जाणून घेऊया. गेल्या काही वर्षात कोणत्या जॉब्सना पसंती मिळाली? 

Jun 9, 2023, 09:50 AM IST

गौतमी पाटील लावणीच्या स्टेजवरुन थेट राजकारणाच्या आखाड्यात? कधी आणि कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

Gautami Patil: गौतमी पाटील खरचं राजकारणात प्रवेश करणार का? गौतमीने राजकारणात एन्ट्री केली तर ती कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार. या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: गौतमीने दिली आहेत. 

May 30, 2023, 10:29 PM IST

Video : मजुराच्या डान्ससमोर मायकल जॅक्सनही फिका.. काय अफलातून नाचलाय.. व्वा!

की टीव्हीवर अनेक डान्सिंग शो (Dance Show) खूप लोकप्रिय आहेत. अनेकवेळा असे घडते की लोकांमध्ये टॅलेंट असूनही ते शोमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत किंवा त्यांना त्यांचे टॅलेंट दाखवण्याची संधी मिळत नाही, परंतु सोशल मीडियाच्या (Social media) मदतीने सर्वांपर्यंत त्यांचं टॅलेंट पोहचण्यास मदत होते. 

Oct 29, 2022, 07:06 PM IST

छोट्या, पांढऱ्या ड्रेसमध्ये अवतरली नोरा फतेही, डीप नेकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

डान्सिंग दीवा नोरा फतेहीने तिचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. प्रत्येक फोटोंमधून नोराने चाहत्यांना घायाळ केलं आहे

May 5, 2022, 08:43 AM IST

देसी पेहरावात ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीचा पहिल्यांदाच इतका बोल्ड लूक.. चाहते घायाळ

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या खास अदांमुळे ओळखली जाते.  देसी लूकमध्ये ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीचा पहिल्यांदाच बोल्ड लूक समोर आला आहे.

 

Apr 25, 2022, 01:01 PM IST

डॉक्टर म्हणालेले चालूही शकणार नाही; आज तिच शक्ती आहे सेलिब्रिटी कोरिओग्राफर

तिच्या संघर्षाची कथा तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल... 

Oct 12, 2021, 02:28 PM IST

रियालिटी शोमुळे विजेते मालामाल, अर्जुन बिजलानी ते पवनदीप राजनच्या संपत्तीत मोठी वाढ

रियालिटी शोमुळे छोट्या शहरातील कलाकारांनी मुंबईत मिळवली संपंत्ती आणि प्रसिद्धी 

Sep 30, 2021, 07:13 AM IST

ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगलच्या आठवणीत गुगलचे डूडल

जोहरा सेहगल यांनी एक उत्तम अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

 

 

Sep 29, 2020, 02:21 PM IST