लेखक

सध्या लेखक होण्यासाठीही अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे हाही पर्याय शोधला जातो आहे.

डान्सर

सध्या डान्सिंग हे क्षेत्रही अनेकांना खुणावते आहे.

उद्योजक

सध्या उद्योजक होण्यासाठीही तरूणाई धडपडताना दिसते आहे.

युट्यूबर

युट्यूबिंग सध्याच आघाडीचे माध्यम आहे. सोबतच युट्यूबर्सना चांगली ओळख आणि पैसाही मिळतो.

पायलट

पायलट बननण्यासाठीही अनेक तरूण इच्छुक असतात. यासाठी त्यांना तगडा पगार मिळतो.

सर्वाधिक जॉब सर्च केले जातात

सध्या इंटरनेटचं माध्यमं सगळीकडे वापरले जाते.

वेगळ्या जॉबच्या शोध वाटा

परंतु हल्ली तरूणांसाठी अनेक पर्याय हे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या जॉबच्या वाटा लोकं शोधताना दिसतात.

शिक्षण मग जॉब

आपले शिक्षण पुर्ण झाल्यावर जॉब शोधणं हे पहिलं काम असतं.

जॉब शोधताना

सध्या अनेकजण जॉब शोधण्याच्या तयारीत असतात.

VIEW ALL

Read Next Story