तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...
Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षेकेचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
Oct 4, 2024, 07:11 AM IST
घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा
सध्याचा जमाना टेक्नोसॅव्ही आहे. प्रत्येक काम आता ऑनलाईन करणं शक्य आहे.. पैशांचे व्यवहार असो शेअर खरेदी असो मग ऑनलाईन शॉपिंग असो बिल भरायचं असू दे किंवा शासकीय व्यवहारसुद्धा...झटपट ऑनलाईन हे सर्व करणं चुटकीसरशी शक्य आहे. पण याचाच काही भामटे फायदा घेता
Sep 22, 2023, 09:06 PM ISTडेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय? सावधान ! ग्राहकांची अशी केली जातेय फसवणूक
तुम्ही बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या एका चुकीमुळे हॅकर्स तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम काढून घेऊ शकतात
Apr 13, 2023, 08:15 PM ISTटेक्नोसॅव्ही पुणेकर गोड गप्पांना भुलले, चार महिन्यात फसवणूकीचा उच्चांक पाहून हैराण व्हाल
गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा-मोहला बदलला आहे. अनेक आयटी कंपन्या पुण्यात उभ्या राहिल्या आहेत, नोकरीनिमित्ताने अनेक तरुण-तरुणी पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी पुण्याला टार्गेट केलं आहे.
Apr 11, 2023, 05:37 PM ISTVideo | पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी कसून चौकशी
Cyber Cell Police Inquiry On Sharad Pawar House ST Workers Protest
Apr 10, 2022, 09:25 PM IST'8 दिवसात आकडेवारी द्या नाहीतर कारवाई'; बोगस शिक्षक प्रकरणात सायबर पोलिसांची भूमिका
Pune Cyber Police And State Examination Council On TET Candidate Passed
Jan 28, 2022, 05:15 PM ISTक्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा
cyber fraud : दररोजच्या जमा खर्चाचा ताळमेळ करताना सर्वसामान्यांची दमछाक होत असते. त्यामुळे अनेकांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी क्रेडिट कार्ड मदतीला येते. परंतू क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी एका ग्राहकाने गुगलवर कस्टमर केअर क्रमांक शोधला त्यानंतर त्याची मोठी फसवणूक झाली.
Jan 28, 2022, 03:36 PM ISTकॉल मर्ज करताय? सावधान सरकारने जारी केला अर्लट
हॅकर्स अनेक वेगवेगळे पर्याय वापरून आपलं खातं रिकाम करायला बघतात.
Jan 13, 2022, 08:49 PM ISTम्हाडाच्या परिक्षेचा पेपर फुटला, पुन्हा कधी होणार ही परिक्षा?
Pune Update On Cyber Cell Arrest Three In Mhada Exam Paper Leak Case
Dec 12, 2021, 01:05 PM ISTशेतकऱ्यांच्या पैशांवर सायबर गुन्हेगारांचा डोळा, यावर पोलिसांचा इशारा, पाहा काय म्हणाले पोलिस
Aurangabad Cyber Theft Eye On Farmers Money
Nov 17, 2021, 08:00 PM ISTओटीपी न देता अशा पद्धतीने तुमचं खातं होऊ शकतं रिकामं, नेमका हा घोटाळा आहे तरी काय?
आपण कोणालाही ओटीपी दिला नसल्यानं आपणही निर्धास्त असतो आणि बाकीची सगळी माहिती आपण त्यांना देतो परंतु...
Jul 30, 2021, 07:46 PM ISTSBI ने आपल्या 45 कोटी ग्राहकांना केले सावध! तुम्हीही अशी चुक करू नका
SBIने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.
Apr 19, 2021, 02:11 PM ISTट्रम्प यांच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला सामूहिक राजीनामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या सुरक्षा सल्लागारांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षेच्या प्रकरणात चालढकल केल्याचा आरोप करत सल्लागारांनी हा राजीमाना दिला आहे. राजीनामा दिलेल्या सल्लागारांमध्ये भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचाही समावेश आहे.
Aug 28, 2017, 05:43 PM ISTबोगस फोन कॉल्स, सायबर क्राईमची तक्रारीची दखल नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2017, 02:40 PM IST