रेल्वे बजेट २०१६ : मुंबईकरांसाठी चर्चगेट-विरार, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. मुंबईतील उपनगरीय रेल्वेसंदर्भात सुरेश प्रभू कोणत्या नव्या घोषणा करणार, याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष्य लागले होते. मात्र, सुरेश प्रभूंनी कोणतीही मोठी घोषणा न करता मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित करण्याला प्राधान्य दिले.
Feb 25, 2016, 02:42 PM ISTमुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांना असाही मानाचा मुजरा
मुंबई : येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या आवारात शिवाजी महाराजांचा आदर म्हणून त्यांच्या सात किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत.
Feb 20, 2016, 05:12 PM ISTसीएसटी बफर एन्ड अपघात, वाहतूक सुरळीत
ऐतिहासिक छत्रपती शिवाजी टर्मनिसवर ५ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरच्या बफर एन्डला काल रात्री दोनच्या सुमारास लोकल धडकल्यानं अपघात झाला. या अपघातात लोकल आणि प्लॅटफॉर्मचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, पुन्हा वाहतूक सुरळीत सुरु झालेय.
Dec 8, 2015, 11:23 AM ISTसीएसटी स्थानकात लोकल बफर एंडला धडकली
सीएसटी स्थानकात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लोकलने बफर एंडला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामुळे रेल्वेचे दोन डबे ट्रॅकवरुन घसरले. सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर हा अपघात झाला.
Dec 8, 2015, 09:14 AM IST'सीएसटी' रंगलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या रंगात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 09:04 AM IST'सीएसटी' रंगलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या रंगात!
मुंबई नगरीची शान आणि मुंबईतील एक अत्यंत महत्वाच रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच सीएसटी आज निळाशार रंगात रंगून गेलंय... त्याला कारणही तसं खासचं आहे.
Oct 24, 2015, 11:40 PM ISTमुंबई लोकलमध्ये महिला डब्यात घुसलेला तो अट्टल चोरटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2015, 12:43 PM ISTवीजेवरची लोकल झाली नव्वदीची!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2015, 09:40 AM ISTआंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी. कोकण रेल्वे मार्गावर आंगणेवाडी यात्रेसाठी जादा विशेष गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय.
Jan 29, 2015, 04:00 PM ISTमुंबईत छत्रपती शिवाजी टर्निनसला रोषणाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 08:11 AM ISTमेगाब्लॉग : फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्ट बस!
मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तो दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान, एकही लोकल धावणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. दरम्यान, मध्यरात्रीही फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्टच्या बस सोडण्यात येणार आहेत.
Dec 20, 2014, 08:57 PM ISTजवखेडा हत्येप्रकरणी सीएसटीसमोर आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 04:36 PM ISTहार्बर आणि सेन्ट्रल रेल्वेचा 'मेगाब्लॉक' रद्द
सीएसटीजवळ लोकलचे दोन डबे घसरल्याने, हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. म्हणून हार्बर आणि सेंट्रल मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवर हा अपघात झाला आहे. लोकल प्लॅटफॉर्मवर येत होती तेव्हा हा अपघात झाला.
Sep 14, 2014, 12:21 PM ISTझुरळाने बंद केला सीएसटीवरचा फूड स्टॉल
सीएसटी स्थानकावरील फुड स्टोलच्या अस्वच्छतेबद्द्लची झी 24 तासचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यावर आणि संबधित बातमी दाखवल्या रेलवे प्रशासनाने कारवाइचे पाउल उचलले आहे.
Aug 12, 2014, 11:57 PM IST