'सीएसटी फूड प्लाझा'मध्ये शीतपेयात झुरळ
'सीएसटी फूड प्लाझा'मध्ये शीतपेयात झुरळ
Aug 12, 2014, 09:41 AM ISTसीएसटी स्टेशनवरील इमारतीला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 06:42 PM ISTमुंबईकरांसाठी मध्य रेल्वेची नवी `सीसीओएम` सेवा!
रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर पडणारा ताण दूर करण्यासाठी मध्य रेल्वेनं `एटीव्हीएम`, `जेटीबीएस` आणि `सीव्हीएम कूपन्स` यांसारखे पर्याय काढलेत. मात्र या यंत्रणावरही नेहमीच झुंबड उडालेली दिसते. यालाच अजून एक पर्याय म्हणून मध्य रेल्वे एक नवीन मशीन `कॉइन अँड कॅश ऑपरेटेड मशीन` (सीसीओएम) आणतंय.
Mar 14, 2014, 03:35 PM IST`सीएसटी` रेल्वे स्टेशनच्या शौचालयात महिलेनं घेतलं जाळून
मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा अधिकारी इमारतीतील सार्वजनिक शौचालयात एका महिलेचा रहस्यमयरित्या जळून मृत्यू झालाय.
Dec 26, 2013, 04:54 PM ISTमुंबई रेल्वे स्थानकात महिलेवर पुन्हा हल्ला
मुंबईतल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सीएसटी स्टेशनवर महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. कल्याणला जाणा-या लोकलमध्ये महिला डब्यात एका गरदुल्ल्यानं महिलेला हातात अॅसिड असल्याची भीती दाखवत, तिची बॅग आणि मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.
Aug 24, 2013, 01:46 PM IST‘रेकॉर्डब्रेक’ भारतीय रेल्वे
आज तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनसला गेलात आणि रेल्वे स्टेशनवर आकर्षक रोषणाई पाहिलीत तर आश्चर्यचकित होऊ नका... कारण...
Apr 16, 2013, 09:24 AM IST‘सीएसटी’तून छत्रपती गायब!
काळाच्या ओघात आणि रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळं ‘सीएसटी’तून छत्रपती हे शब्द गायब झाले आहेत.
Mar 30, 2013, 10:36 AM ISTसीएसटी सुटकेस किलरचा छडा
मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. या सीएसटी सुटकेस किलर प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावलाय. याप्रकरणी आरोपी प्रवीण ठाकरेला अटक करण्यात आलीय.
Oct 13, 2012, 09:01 PM ISTपवार म्हणतात, आबा आमचे गुणाचे...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांची पाठराखण केली आहे. आर.आर.पाटील एक उत्तम गृहमंत्री म्हणून काम करित आहेत.
Aug 29, 2012, 04:13 PM IST`अमर जवान` स्मारकाचे नुकसान, तरूण जेरबंद
मुंबईतील हिंसाचारावेळी `अमर जवान` स्मारकाचे नुकसान करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली. या तरूणाची सीसीटीव्ही फुटेज आणि माध्यमांनी केलेल्या चित्रीकरणानंतर ओळख पटली आहे.
Aug 28, 2012, 12:36 PM ISTसीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित
सीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित असल्याची शक्यता क्राईम ब्रांचच्या तपासात पुढे येतेय. त्यामुळं आता या दिशेनं तपास सुरु आहे. घटनास्थळी हॉकी स्टिक्स, इंधनाचे डबे आणि मोठे दगड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Aug 12, 2012, 05:00 PM ISTमुंबईत हिंसक जमावाकडून जाळपोळ,तोडफोड
आसाम येथील हिंसाचारामध्ये अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे बर्मा येथील मुस्लिमांनी केलेल्या निषेधाला हिंसेचं स्वरुप आलं आहे. यामुळे सीएसटी भागात अशांतता पसरली आहे. निषेध करणाऱ्या पथकाने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ओबी गाडीलाही आग लावली.
Aug 12, 2012, 06:43 AM ISTमध्य रेल्वेचे डबे रुळावरून घसरले...
रात्री उशिरा कर्जतहून सीएसटीकडे जाणाऱ्या एका लोकलचे तीन डबे सीएसटी स्टेशनजवळ घसरले. सुदैवाची गोष्ट म्हणजे रात्री उशिराची वेळ असल्यानं ट्रेनमध्ये फारसे प्रवासी नव्हते.
Jul 13, 2012, 08:46 AM IST