IPL Playoffs Scenario: ...तर जिंकल्यावरही RCB बाहेर पडणार; CSK पेक्षा लखनऊच्या पात्रतेची शक्यता अधिक?
IPL 2024 Playoffs Scenario RCB Chances: सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून अंतिम स्थानासाठी 3 संघांमध्ये चुरस आहे.
May 17, 2024, 09:37 AM ISTCSK vs RR : चेन्नईकडून पराभव, 16 अंक असूनही प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही राजस्थान?
Rajasthan Royals Playoffs Equation : प्लेऑफसाठी महत्त्वाच्या अशा सामन्यात (CSK vs RR) चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. या पराभवानंतर आता संजूसाठी प्लेऑफचं गणित कसं अवघड झालंय? पाहुया त्याचंच समीकरण
May 12, 2024, 07:14 PM ISTMitchell Santner: मला दोन सामने खेळायला...; CSK ऑलराऊंडर मिचेल सँटनरचं मोठं विधान
Mitchell Santner: टीमचं नियोजन करताना कधी-कधी चांगले खेळाडूही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकत नाहीत. आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ चार परदेशी खेळाडू खेळतात, असंही सँटनरने म्हटलंय.
May 10, 2024, 08:19 AM ISTIPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरण
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पडतोय. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 55 सामन्यांनंतरही प्ले ऑफमधले संघ निश्चित झालेले नाहीत. आतापर्यंत एकही संघ प्लेऑफमध्ये क्वालीफाय झालेली नाही.
May 7, 2024, 04:21 PM IST'कोणीतरी धोनीला सांगण्याची गरज आहे की...', इरफान पठाण संतापला, 'कमाल आहे, तू किमान...'
IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने (Irfan Pathan) चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीवर (Mahendra Singh Dhoni) जोरदार टीका केली आहे. पंजाबविरोधातील (Punjab Kings) सामन्यात नवव्या क्रमांकावर खेळायला आल्याने इरफान पठाणने त्याला सुनावलं.
May 6, 2024, 03:58 PM IST
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला 'जोर का झटका', हा स्टार गोलंदाज प्लेऑफच्या तोंडावर आयपीएलमधून बाहेर
Mathisha Pathirana returns to Sri Lanka :चेन्नई सुपर किंग्जला आता तिसरा धक्का बसला आहे. धोनीचा प्रमुख गोलंदाज बाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे.
May 5, 2024, 05:34 PM ISTIPL 2024: 'टीम गेममध्ये असल्या गोष्टी करण्याची गरज काय?', इरफान पठाण धोनीवर संतापला, 'तुम्ही उगाच...'
IPL 2024: पंजाबविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अखेरच्या षटकांमध्ये डेरेल मिशेलला (Daryl Mitchell) एक धाव काढत स्ट्राइक देण्यास नकार दिला. यामुळे माजी भारतीय क्रिकेटर इऱफान पठाणने (Irfan Pathan) संताप व्यक्त केला आहे.
May 2, 2024, 01:46 PM IST
'मी प्रत्येक सामन्यानंतर..'; धोनीने सांगितलं 17 वर्षांपासून IPL मध्ये मिळणाऱ्या यशाचं Secret
MS Dhoni Shares His Secret Behind IPL Sucess: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा जेतेपद पटकावण्याचा मान ज्या दोन कर्णधारांना मिळाला आहे त्यामध्ये धोनीचाही समावेश असून असा पराक्रम करणारा दुसरा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा!
Apr 28, 2024, 02:53 PM IST'मी नॅशनल टीममध्ये नसलो तरी..'; 19 बॉलमध्ये 88 रन्सच्या खेळीपेक्षा भारी वाक्य! चाहते क्लीन बोल्ड
IPL 2024 LSG Beat CSK by 6 Wikcets: एकट्याच्या जीवावर चेन्नई सुपर किंग्जसारख्या संघाविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूला त्याच्या राष्ट्रीय संघातून वगळण्यात आल्याचं समजल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Apr 24, 2024, 10:07 AM ISTCSK Top 4 मधून Out! 'हा' संघ Playoffs च्या उंबरठ्यावर; मुंबईची स्थिती बिकट, पाहा IPL Points Table
IPL 2024 Points Table After CSK Vs LSG: चेन्नई आणि लखनऊविरुद्धच्या सामन्यामध्ये चेन्नईचा संघ अधिक मजबूत वाटत होता. सामन्यातही चेन्नईच बाजी मारेल असं अगदी शेवटच्या काही ओव्हरपर्यंत वाटत होतं. मात्र घडलं उलटच.
Apr 24, 2024, 08:22 AM ISTRuturaj Gaikwad: सामना आम्ही जिंकलो असतो पण...; कर्णधार ऋतुराजने दिलं पराभवाचं 'हे' कारण
Ruturaj Gaikwad: चेपॉकमध्ये रंगलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने उत्तम फटकेबाजी केली. मात्र लखनऊच्या टीमकडून स्टॉइनिसने पलटवार केला.
Apr 24, 2024, 07:25 AM ISTCSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
IPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
Apr 23, 2024, 10:25 AM IST'कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'; सुरेश रैनाने अखेर उलगडलं सत्य, 'माझं अख्खं कुटुंब तेव्हा..'
IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने कच्छे टोळीने आपल्या काकांचं कुटुंब ठार केल्याचं सांगितलं आहे. तसंच कुटुंबासाठी आपण त्यावेळी आयपीएल खेळलो नसल्याचाही खुलासा केला आहे.
Apr 22, 2024, 04:39 PM IST
धोनीसारखा रुम न मिळाल्याने CSK संघ सोडला? सुरेश रैनाने अखेर 4 वर्षांनी केला खुलासा, 'कच्छे गँगने...'
IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) 2020 मध्ये मध्यातच संघाची साथ सोडून दुबईतून (Dubai) निघाला होता. आपल्याला धोनीसारखा (MS Dhoni) रुम न मिळाल्याने सुरेश रैना नाराज असल्याचं बोललं जात होतं. पण आता सुरेश रैनाने सत्यस्थिती सांगत खुलासा केला आहे.
Apr 22, 2024, 01:42 PM IST
...अन् धोनीने ड्रेसिंग रुममध्येच हेल्मेट फेकून दिलं; CSK च्या माजी खेळाडूने सांगितली ती घटना, 'मी त्याला...'
2014 मध्ये क्वालिफायर 2 सामन्यात पंजाबने चेन्नईचा पराभव केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी प्रचंड संतापला होता. या रागात त्याने हेल्मेट आणि पॅड फेकून दिले होते.
Apr 21, 2024, 04:38 PM IST