csk

6,6,6,6,4... हार्दिकने CSK च्या बॉलरवर केला षटकारांचा वर्षाव, एका ओव्हरमध्ये केल्या 29 धावा

Hardik Pandya: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हार्दिक पंड्याने तुफानी खेळी करत बडोद्याला तामिळनाडूवर रोमहर्षक विजय मिळवून दिला.

Nov 28, 2024, 08:36 AM IST

IPL Auction: मुंबईचा पराभव करायला मजा येईल! म्हणणाऱ्या खेळाडूलाच MI ने विकत घेतलं, जुना व्हिडीओ Viral

IPL 2025  Mega Auction :  सीएसके आणि मुंबई हे दोन्ही आयपीएलचे सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

Nov 27, 2024, 06:06 PM IST

PHOTO : वडील होते IPL चे स्पॉन्सर, 40 हजार कोटींचे साम्राज्य धुडकावून मुलगा बनला संन्यासी, CSK शी थेट संबंध

Who is Ajahn Siripanyo : वयाच्या 18 व्या वर्षी 40 हजार कोटींचे साम्राज्य धुडकावून तो संन्यासी झाला. त्याचे वडील हे मलेशियातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. 

Nov 27, 2024, 03:42 PM IST

रणजी ट्रॉफीत 10 विकेट्स घेणाऱ्यावर धोनीच्या CSK ने लावली कोट्यवधींची बोली

IPL 2025 Mega Auction :   24 नोव्हेंबर रोजी रविवारी एकूण 72 खेळाडूंना फ्रेंचायझींनी विकत घेतलं. तर सोमवारी दुसऱ्या दिवशीही अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यंदा ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडूंच नशीब चमकलं.

Nov 25, 2024, 07:21 PM IST

धोनीच्या लाडक्याचं घरवापसीचं स्वप्न भंगलं, ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या गळाला लागला

. पहिल्या दिवशी ऑक्शनमध्ये एकूण 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. तर सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा दुपारपासून ऑक्शनला सुरुवात करण्यात आली.

Nov 25, 2024, 06:02 PM IST

CSK मध्ये आता RRR चा जलवा; अष्टपैलू खेळाडूंची तिगडी मैदान गाजवणार

तब्बल 5 वेळा आयपीएल विजेती चेन्नई सुपरकिंग्स मेगा ऑक्शनमध्ये कोणाला निवडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. चेन्नईने मात्र पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या शिलेदारांनाच संधी दिली. 

Nov 24, 2024, 09:23 PM IST

IPL ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने KKR चा माणूस फोडला, ऑक्शन टेबलवर खरा खेळ रंगणार

IPL 2025 Mega Auction : ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने कोलकाता नाईट रायडर्सच्या गटातील एक माणूस आपल्या गटात घेतला आहे. त्यामुळे सीएसके ऑक्शन टेबलवर कसा खेळ खेळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

Nov 24, 2024, 12:46 PM IST

CSK चं ठरलं! IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये 'या' 10 खेळाडूंना संघात घेण्यासाठी खिसा रिकामा करणार

IPL 202 Mega Auction, Chennai Super Kings: आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन 24आणि 25 सप्टेंबरला होणार असून याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहील आहे. जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनसाठी हे ऑक्शन होणार असून यात एकूण 10 फ्रेंचायझी सहभाग घेणार आहेत. तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपरकिंग्सने ऑक्शनपूर्वी आपल्या 5 खेळाडूंना रिटेन केलंय. यात ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, एम एस धोनी, पथीराना आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तेव्हा आता संघातील उर्वरित जागांसाठी सीएसके कोणावर दाव लावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ऑक्शनमध्ये असे 10 खेळाडू आहेत ज्यांच्यावर ऑक्शनमध्ये सीएसके हमखास बोली लावू शकते.   

Nov 12, 2024, 09:16 PM IST

MS Dhoni Is Back! चेन्नई सुपरकिंग्सने जाहीर केली रिटेन्शन लिस्ट; धोनी, ऋतुराज सह 'या' खेळाडूंना केलं रिटेन

CSK Retaintion List For IPL 2025: आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांचे रिटेन केलेले 6 खेळाडू 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायचे होते. त्यानुसार चेन्नई सुपरकिंग्सने गुरुवारी त्यांच्या 5 खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली. 

Oct 31, 2024, 06:29 PM IST

धोनीनेच शोधला आपला उत्तराधिकारी? ऋतुराज नाही तर 'या' नावाबद्दल CSK मॅनेजमेंटशी केली चर्चा

आयपीएल 2025 पूर्वी नोव्हेंबर महिन्यात नव्या सीजनसाठी मेगा ऑक्शन होणार असून त्यापूर्वी 31 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयपीएलच्या 10 फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर करायची आहेत.

Oct 31, 2024, 04:24 PM IST

धोनी IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? माहीने स्वतः खुलासा करत दिली मोठी अपडेट

एम एस धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे. याबाबत दरम्यानच्या काळात अनेक चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. तेव्हा आता स्वतः धोनीने याबाबत खुलासा करून मोठी अपडेट दिली आहे. 

Oct 26, 2024, 01:47 PM IST

धोनी आयपीएल खेळणार की नाही? CSK च्या CEO ने दिले 'हे' मोठे अपडेट्स

MS Dhoni IPL 2025 : आयपीएल फ्रेंचायझींना 31 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा एम एस धोनी IPL 2025 खेळणार की नाही यावर CSK च्या सीईओंनी मोठे अपडेट्स दिले आहेत.  

Oct 22, 2024, 01:17 PM IST

चेन्नई सुपरकिंग्समधून रहाणे सह 'या' 4 खेळाडूंचा पत्ता कट?

चेन्नई सुपरकिंग्स ऑक्शनपूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याविषयी जेवढी चर्चा सुरु आहे तेवढीच चर्चा CSK कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार नाही याची सुद्धा आहे. 

Oct 4, 2024, 07:33 PM IST

'धोनीने ड्रेसिंग रुमबाहेरील स्क्रीन फोडली अन्...,' RCB ने हस्तांदोलनासाठी उशीर केल्यानंतर काय घडलं होतं? पहिल्यांदाच झाला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. पण आयपीएलमध्ये (IPL) काही क्षणी धोनी प्रचंड चिडलेला दिसला. 

 

Oct 3, 2024, 01:07 PM IST

चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, एमएस धोनी आयपीएलच्या पुढच्या हंगामाला मुकणार? CEO च्या वक्तव्याने चाहते हैराण

IPL 2025 : बीसीसीआयनत आयपीएल 2025 साटी रिटेंशन नियमांची घोषणआ केली आहे. आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजना रिटेन खेळाडूंची यादी बीसीसाआयकडे सोपवायची आहे. पण बीसीसीआयच्या एका नियमाचा चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

Oct 2, 2024, 03:52 PM IST