2023 हे वर्ष रोहित शर्मासाठी ठरलं भयंकर; पाहा काय काय गमावलं
रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनल गमावून आयसीसीच्या दोन्ही ट्रॉफी गमावल्या.
या वर्षी जूनमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव झाला.
Dec 19, 2023, 01:23 PM ISTIPL 2024 Auction Live Streaming: पहिल्यांदाच दुबईत आयपीएल लिलाव, पाहा कधी सुरू होणार अन् कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग?
IPL 2024 Auction Live Streaming: दुबईच्या वेळेनुसार आयपीएलचा लिलाव हा मंगळवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल.
Dec 18, 2023, 04:32 PM ISTIPL Auction 2024: 5 खेळाडू, ज्यांच्यावर कोटींची बोली लागू शकते
IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. 10 फ्रँचायझींसाठी एकूण 333 खेळाडू ग्रॅबसाठी आहेत.
Dec 18, 2023, 01:17 PM IST
एमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकऱ्याला 15 दिवसांचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण?
MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधिका एका प्रकरणावर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. याप्रकरणात धोनीवर आरोपी करणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 15, 2023, 03:43 PM ISTआंतरराष्ट्रीच नाही तर आयपीएलमधूनही बाहेर, महाराष्ट्राच्या खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपली?
IPL 2024 : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते आयपीएलच्या नव्या हंगामावर. येत्या 19 डिसेंबरला आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. पण यात टीम इंडियासाठी खेळलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूचं नाव नाहिए.
Dec 13, 2023, 08:58 PM ISTइरफान पठाणची मोठी भविष्यवाणी! 'हा' बॉलर ठरणार CSK साठी गेम चेंजर
Irfan Pathan predicted : इरफान पठाण याने सीएसकेच्या बेस्ट गोलंदाजाविषयी मोठी भविष्यवाणी केलीये. इरफाण पठाणने सीएसकेसाठी हर्षल पटेलच्या (Harshal Patel) नावाची शिफारस केली आहे.
Dec 11, 2023, 04:22 PM IST'या' खेळाडूला संघात घेण्यासाठी CSK, गुजरातमध्ये IPL लिलावात होईल युद्ध; अश्विनचं भाकित
IPL 2024 Auction War Between CSK And Gujarat: इंडियन प्रिमिअर लिगच्या लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सच्या संघामध्ये या एका खेळाडूसाठी युद्ध पाहायला मिळेल असा अंदाज आहे.
Dec 3, 2023, 10:56 AM ISTधोनी IPL 2024 नंतर निवृत्त झाल्यावर CSK चा कर्णधार कोण? उत्तर सापडल्याचा अश्विनचा दावा?
CSK Approached This Player For Captain Post: 42 वर्षीय महेंद्र सिंग धोनीसाठी 2024 सालातील आयपीएलचं पर्व हे शेवटचं असेल अशी दाट शक्यता असून धोनीनंतर कोण हा प्रश्न कायम आहे. असं असतानाही ही बातमी समोर आली आहे.
Dec 3, 2023, 10:15 AM ISTIPL 2024 मध्ये एमएस धोनी खेळणार की नाही? चेन्नईच्या CEO चं मोठं वक्तव्य
IPL 2024 : आयसीसी विश्वचषक स्पर्धा संपलीय आणि आता सर्वांना वेध लागले आहेत ते आयपीएलच्या नव्या हंगामाचे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी सर्व संघांनी खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट जारी केली आहे. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यंदाचा हंगाम खेळणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
Nov 30, 2023, 03:51 PM ISTMS Dhoni चा नवा व्हिडीओ व्हायरल! मर्सिडीज बेंझ जी क्लास अन् माहीचा स्वॅग; नंबर प्लेट पाहून व्हाल खूश
MS Dhoni Viral Video : सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून धोनी चाहत्यांनी या व्हिडीओला डोक्यावर घेतलं आहे. या व्हिडओमध्ये एक खास गोष्ट देखील पहायला मिळते.
Nov 29, 2023, 05:46 PM ISTIPL 2024 Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम बाकी? पाहा एका क्लिकवर!
Purse remaining at IPL 2024 auction : आयपीएलच्या यंदाच्या लिलावात सर्वात जास्त रक्कम ही आरसीबीकडे असणार आहे. त्यांच्याकडे 40.75 कोटी लिलावासाठी असतील.
Nov 26, 2023, 07:57 PM ISTMS Dhoni नंतर CSK चा कॅप्टन कोण? अंबाती रायडूने घेतलं 'या' खेळाडूचं नाव!
Ambati Rayudu On CSK Captain : महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाची आयपीएल (IPL 2024) त्याच्या आयुष्यातील शेवटची असू शकते. मात्र, धोनीनंतर (MS Dhoni) सीएसकेचा कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय. त्यावर अंबाती रायडू याने मोठं वक्तव्य केलंय.
Nov 25, 2023, 09:20 PM ISTIPL 2024 Auction : धोनीचा नवा डाव! 16 कोटीच्या बेन स्टोक्सच्या जागी 'या' तीन खेळाडूंचं नाव चर्चेत
Chennai super kings, IPL 2024 Auction : बेन स्टोक्स टीममध्ये नसेल तर त्याच्या जागी कोण खेळणार? असा सवाल विचारला जात आहे. स्टोक्सच्या जागी या तीन खेळाडूंचं नाव धोनीने सुचवल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 24, 2023, 05:29 PM ISTनिवृत्ती घेतली तरी MS Dhoni ला लीजेंड्स लीग खेळण्याची परवानगी का नाही? वाचा कारण..
Legends League Cricket 2023 : लिजेंड्स लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, ख्रिस गेल, इरफान पठाण, हरभजन सिंग, जॅक कॅलिस, मार्टिन गप्टील, शेन वॉटसन आणि इतर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मात्र, निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मात्र दिसत नाही.
Nov 18, 2023, 11:29 PM ISTMS Dhoni आयपीएल खेळणार की नाही? मुलाखतीत स्वत:च केला खुलासा!
MS Dhoni On IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यंदाची आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता महेंद्रसिंह धोनीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. नेमकं काय म्हणतो धोनी?
Oct 27, 2023, 05:12 PM IST