cruelty

'नवऱ्याची गर्लफ्रेण्ड ही त्याची नातेवाईक नाही, त्यामुळे...'; मुंबई हायकोर्टाचा लक्षवेधी निर्णय

Husband Girlfriend Not a Relative: पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पतीला त्याच्या गर्लफ्रेण्डचे व्हॉट्सअप मेसेज येतात असा उल्लेखही केला आहे. या प्रकरणावर द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यामुळे कोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे.

Jan 27, 2024, 06:54 AM IST

पत्नीने पुराव्याशिवाय पतीला स्त्रीलंपट, दारुड्या म्हणणं म्हणजे छळच... मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

घटस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालायाचा निर्वाळा, पत्नीने केली होती न्यायालयात याचिका

Oct 25, 2022, 10:11 PM IST

हत्तीला जिवंत पेटवण्याचं क्रौर्य येतं कुठून?

हत्तीचा मृत्यू झाला असून माणसात एवढं क्रौर्य येतं कुठून असा सवाल विचारला जातोय.

Jan 23, 2021, 09:55 PM IST

कुत्र्याला अमानवी मारहाण करणाऱ्यांविरोधात सोनम आक्रमक

तिने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला 

Jul 29, 2019, 07:46 AM IST

आणखी एका कारणामुळे प्रियांकाचा विवाहसोहळा वादाच्या भोवऱ्यात

... यावर प्रियांका आणि निक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Dec 4, 2018, 09:17 AM IST

ट्रॅफिक पोलीसांची युवकाला जबरदस्त मारहाण ; व्हिडिओ व्हायरल

दिल्लीच्या पटेल नगर मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅफिक पोलीसांनी एका युवकाला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Mar 1, 2018, 04:38 PM IST

VIDEO : ट्राफिक पोलिसांची तरुणाला मारहाण, व्हिडिओ वायरल

दिल्लीच्या पटेल नगर मेट्रो स्टेशनजवळ ट्राफिक पोलिसांनी एका तरुणाला जबरदस्त मारहाण केली. ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला. 

Mar 1, 2018, 04:37 PM IST

पतीचे विवाहबाह्य संबंध ही पत्नीशी क्रूरता नव्हे - सुप्रीम कोर्ट

पतीचे विवाहबाह्य संबंध असणे ही पत्नीशी क्रूरता नसल्याचा निर्णय गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिला. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निकाल दिलाय.

Nov 25, 2016, 03:37 PM IST

'पतीचे अनैतिक संबंध मानसिक छळाचे कारण होऊ शकत नाही'

गुजरातमधील एका याचिकेदरम्यान, पतीचे अनैतिक संबंध हे मानसिक छळाचे अथवा आत्महत्येचे कारण होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

Feb 19, 2015, 08:01 PM IST

`एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे पत्नीशी क्रूरता नाही`

‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

Sep 10, 2013, 03:17 PM IST