crown

मोठी बातमी! आई तुळजाभवानीचे दागिने गहाळ... देवीचा मुकूट, मंगळसूत्र गायब

Tuljapur News: तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या नित्योपचारातील दागिने गाहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  तर काही दागिन्यांच्या वजनात तफावत असल्याचंही उघड झाली आहे. या घटनेमुळे राज्यभरातील भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Dec 6, 2023, 05:18 PM IST

विश्वसुंदरी बनल्यावर मिळणारे मानधन पाहून व्हाल हैराण

जगभरातील अनेक मंडळींसाठी विश्वसुंदरी हा  अत्यंत महत्त्वाचा किताब. प्रतिवर्षी पार पडणाऱ्या या स्पर्धेत कोणत्या ना कोणत्या देशातील एक सुंदरी हा किताब पटकावते.

Nov 21, 2017, 05:57 PM IST

मुंबई । भारताच्या मानुषी चिल्लरने पटकावला मिस वर्ल्डचा किताब

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 02:00 PM IST

सौदीच्या राजपुत्राची कट्टरतावाद्यांना जोरदार चपराक!

सौदी अरबमध्ये 'मॉडर्न इस्लाम' आणणार असल्याची घोषणा करत सौदीचा राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी कट्टरतावद्यांना जोरदार चपराक लगावलीय. 

Oct 25, 2017, 11:23 PM IST

तिरुपती बालाजीला १ कोटी हिरे जडीत मुकुट

बालाजीला एका भक्ताचे चक्क १ कोटींचे अनोखे दान 

Feb 13, 2016, 04:00 PM IST

मिस युनिव्हर्सचा पुरस्कार शेअर करण्यासा नकार

मिस युनिव्हर्सचा पुरस्कार शेअर करण्यासा नकार

Jan 6, 2016, 07:30 PM IST

शिर्डीचे साईबाबा झाले आणखीन श्रीमंत!

गुजरातच्या एक साईभक्त परिवारनं शिर्डीमध्ये साईबाबांना सव्वा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. 

Mar 13, 2015, 01:23 PM IST

60 लाखांचा हिरेजडीत मुकुट घेऊन पळाली ब्यूटी क्वीन!

मिस एशिया पॅसिफिकचा किताब परत घेतल्यानंतर म्यानमारची पहिली इंटरनॅशनल ब्यूटी क्वीन मेय मायट नोई एक लाख यूएस डॉलर म्हणजे जवळपास 60 लाख रुपयांचा हिरेजडीज मुकुट घेऊन फरार झाली आहे. आयोजकांची फसवणूक आणि उद्धट वागणूकीमुळं तिच्या कडून हा किताब परत घेण्यात आला.

Aug 30, 2014, 04:09 PM IST

<B>`सृष्टी राणा`चा हिरेजडीत मुकूट जप्त! </b>

दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३’च्या मुकूटानं सन्मानित करण्यात आलेली भारताची सृष्टी राणा हिचा हिरेजडीत मुकूट सीमा शुल्क न चुकवल्यानं जप्त करण्यात आलेत.

Nov 6, 2013, 12:08 PM IST

२४ भावंडांमध्ये ‘शेख तमीम’नं पटकावली कतारची गादी!

कतार हा तसा छोटासाच देश... पण, प्राकृतिक गॅस आणि तेलाची नैसर्गिक वरदान मिळालेला... आणि या वरदानाचा दावेदार राजा अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यानं आपल्या सत्तेची सूत्रं आता आपल्या मुलाकडे सोपवलीत.

Jun 27, 2013, 10:53 AM IST