cricket news today

कोलकाता एकदिवसीय सामन्यात असं नेमंक काय घडलं? हार्दिक पांड्यावर 3 सामन्यांच्या बंदीची होतेय मागणी

कर्णधार पदाची जबाबदारी मिळाल्यापासून हार्दिक पांड्याच्या स्वभावात बदल झालाय का? दुसऱ्या सामन्यातील वर्तणूकीवरुन हार्दिक होतोय ट्रोल

Jan 13, 2023, 04:28 PM IST

Hardik Pandya Abuse: आता हद्दच झाली...! पाणी आणलं नाही म्हणून पंड्याने खेळाडूंना केली शिवीगाळ

विराटसोबत कथित वाद असल्याची चर्चा असतानात दुसऱ्या वनडे सामन्यात हार्दिकने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

Jan 12, 2023, 05:12 PM IST

Ind vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ

Australia Test squad for India Series: ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (CA) आपला संघ जाहीर केला असून या दौऱ्याची सुरुवात ९ फेब्रुवारीला नागपूरातून होणार आहे. 

Jan 11, 2023, 10:24 AM IST

Year End 2022 : रोहित, विराट पडले मागे; 2022 मध्ये 'या' भारतीय फलंदाजाने केल्या सर्वाधिक धावा

Cricket News  : 2022 हे वर्ष कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात संस्मरणीय ठरल असेल तरी, भारतातील हा खेळाडू ज्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला यांना मागे टाकत सार्वाधिक धावा केल्या आहेत. 

Dec 27, 2022, 02:04 PM IST

IND vs BAN तिसऱ्या ODI मधून तीन महत्वाचे खेळाडू बाहेर; Team India ला मोठा धक्का

 IND vs BAN : बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Dec 8, 2022, 08:43 AM IST

राहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून हटवणार? MS Dhoni सह हे तीन दिग्गज शर्यतीत

team india: राहुल द्रविड संघात नसतील तर भारताचे प्रशिक्षकपद कोण सांभाळणार, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. 

Dec 5, 2022, 02:41 PM IST

Rohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!

Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. 

Nov 19, 2022, 11:16 AM IST

Asia Cup : विराट कोहलीच्या 71 व्या शतकाचं 1966 व्या वर्षाशी खास कनेक्शन, जाणून घ्या

1966 व वर्ष आणि विराटच्या 71 व्या शतकाचा संबंध काय? 'त्या' व्हायरल फोटोत लपलंय तरी काय रहस्य, हा फोटो पाहून तुम्हीच सांगा 

Sep 10, 2022, 02:53 PM IST

Asia Cup 2022: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्ही... अफगाणिस्तान कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

India vs Afghanistan: अफगाणिस्तानाच कर्णधार मोहम्मद नबीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Sep 9, 2022, 08:16 PM IST

India vs Afganistan : स्टेडियममध्ये दिसली अफगाण जलेबी, फोटो होतायत व्हायरल

विराटचं शतक राहीलं बाजूला, अफगाण तरूणीचं बनली चर्चेचा केंद्रबिंदू, कोण आहे ही तरूणी? 

Sep 9, 2022, 02:07 PM IST

टीम इंडियातला 'हा' खेळाडू सर्वात चिंगूस, शिखर धवनने सांगितलं त्याचं नाव

पैसे द्यायची वेळ आली की हा खेळाडू होतो गायब, तर हा खेळाडू सर्वात आळशी

 

Sep 8, 2022, 05:28 PM IST

IND vs SL : रोहित शर्मा बनला Asia Cup चा 'किंग', 4 मोठ्या रेकॉर्ड्सवर कोरलं नाव

72 धावांच्या खेळीत रोहित शर्माने मोडले 4 मोठे रेकॉर्ड, जाणून घ्या 'हे' रेकॉर्डस 

Sep 6, 2022, 10:43 PM IST

India vs Sri lanka : रोहित शर्माची कर्णधाराला साजेशी खेळी, श्रीलंकेसमोर इतक्या धावांचे आव्हान

श्रीलंकेला विजयासाठी इतक्या धावांची गरज, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? 

Sep 6, 2022, 09:30 PM IST

Asia Cup सुरु असतानाच मोठी बातमी, तो घातक बॉलर परततोय, Video द्वारे केली घोषणा

India vs Pakistan दुखापतीतून सावरत पुनरागमनासाठी होतोय सज्ज, टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार

Sep 6, 2022, 08:11 PM IST

Arshdeep Singh: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप ट्रोलर्सच्या निशाण्यावर, आई-वडिलांचा संयम सुटला, म्हणाले...

आजी-माजी खेळाडूंनंतर आता अर्शदीपला घरातूनही पाठिंबा, आई-वडिलांकडून ट्रोल्सना जशास तसं उत्तर

Sep 5, 2022, 10:42 PM IST