Rishabh Pant Car Accident: मला वाचवा, मी ऋषभ पंत आहे...; अपघातानंतर रक्तबंबाळ खेळाडूचा बस ड्रायव्हरने वाचवला जीव
या एक्सीडंटनंतर सर्वात पहिल्यांदा एक बस ड्रायव्हर (Bus Driver saves rishabh pant life) सुशील कुमार यांनी पंतला पाहिलं. त्यांनी यावेळी पंतला सांभाळलं आणि अॅम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. यावेळी सुशील यांनी रक्तबंबाळ झालेल्या पंतची सर्व कहाणी सांगितली आहे.
Dec 30, 2022, 04:35 PM ISTRishabh Pant Car Accident: क्रिकेटमुळं वाचला ऋषभचा जीव?; त्याच्या जिद्दीला सलाम
Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांच्या कारला आज सकाळी (शुक्रवार) भीषण अपघात झाला आहे. त्यातून आपला जीव वाचवत ऋषभनं गाडीतून उडी घेतली आहे. त्यानं गाडीच्या खिडकीची काच तोडली आहे.
Dec 30, 2022, 02:48 PM ISTRishabh Pant Car Accident: रस्त्यावर तडफडत होता ऋषभ; त्याचे पैसे पळवून ढिम्म पाहत राहिले लोक? नक्की काय घडलं?
Rishbh Pant Car Accident: क्रिकेटर ऋषभ पंत (Rishbh Pant) यांच्या गाडी आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. परंतु इतक्या भीषण अपघातातून जखमी अवस्थेत असूनही त्याला मदत करायला कोणीच पुढे सरसावलं नाही तर त्याऊलट त्यांच्या खिशातून रस्त्यावर सांडलेले पैसे लोकांनी (money) उचलायला सुरूवात केल्याची आणि चक्क त्यांच्या अशा अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओच (Car accident cctv footage) लोकांनी काढायला सुरूवात केल्याची माहिती कळते आहे.
Dec 30, 2022, 01:47 PM ISTIPL 2023 आधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 17 कोटींना विकत घेतलेला क्रिकेटपटू लीगमधून बाहेर
मुंबई इंडियन्सच्या टीमने ऑस्ट्रेलियाचा धोकादायक ऑलराऊंडरला (Australia player) आपल्या ताफ्यात घेतलं. या खेळाडूवर मुंबईच्या टीमने कोट्यवधी रूपये खर्च केले होते, मात्र आता हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.
Dec 29, 2022, 06:19 PM ISTRahul Dravid : राहुल द्रविडची गच्छंती? World Cup साठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष
Rahul Dravid : 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठीही बीसीसीआयने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत
Dec 29, 2022, 05:44 PM ISTTeam India T20 Coach: राहुल द्रविडची उचलबांगडी होणार? 7 वर्षानंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच
आयसीसीच्या टी20 स्पर्धांमधील टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीमुळे BCCI नाराज, मुख्य कोच राहुल द्रविडला पर्याय शोधण्याचा विचार
Dec 29, 2022, 05:17 PM ISTSuryakumar Yadav नावाचं तुफान काही थांबेना; उपकर्णधारपद मिळाल्यानंतर रणजीत तळपली बॅट
मुंबईकडून खेळताना सूर्याने रणजी ट्रॉफी 2022-23 सिझनमध्ये पुन्हा एकदा उत्तम फलंदाजी करत सर्वांचं मन जिंकलं आहे. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात तो 90 रन्सवर आऊट झाला होता, तर आता दुसऱ्या सामन्यात त्याने धुमाकूळ घातला आहे.
Dec 28, 2022, 04:07 PM ISTIND vs SL: Team India च्या सिलेक्शन मागील Inside Story; कोणाचं प्रमोशन कोणाचं डिमोशन?
IND vs SL, India T20 Squad for Sri Lanka : भारताचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टन्सीला ग्रहण लागल्याचं पहायला मिळतंय. अपेक्षेप्रमाणे हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टी-ट्वेंटीची जबाबदारी दिली गेली.
Dec 28, 2022, 01:34 AM ISTSanju Samson ला मिळालं कष्टाचं फळ, Team India मध्ये जोरदार कमबॅक; BCCI कडून न्यू ईयर गिफ्ट!
India Squad SL Series: बीसीसीआयचे मोठा निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. संजू सॅमसनला टीम इंडियात (Team India) जोरदार कमबॅक केलं आहे.
Dec 27, 2022, 10:56 PM ISTPAK vs NZ: किवींची विकेट जाता-जाईना! अखेर कर्णधारानेच लढवली शक्कल पण...
Pak vs NZ : पाकिस्तानच्या टीमने (Pakistan Team) पहिल्यांदा फलंदाजी करत 438 रन्स केले आहेत. यानंतर न्यूझीलंडची टीम (New Zealand Team) फलंदाजीला उतरली असता पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली आहे.
Dec 27, 2022, 09:04 PM ISTVirat Kohli : किंग कोहली करणार 'टाटा गुड बाय'? BCCI देखील मोठ्या निर्णयाच्या तयारीत!
Virat Kohli News: टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे टीम इंडियाच्या किंग कोहलीची...
Dec 27, 2022, 07:55 PM ISTAUS vs SA : Out नसतानाही सोडावं लागलं मैदान; द्विशतकाचं सेलिब्रेशन David Warner ला पडलं महागात! पाहा Video
ऑस्ट्रेलिया फलंदाजी उतरली असता, ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकलं. 200 रन्स पूर्ण झाल्यावर त्याने इतक्या जोशात सेलिब्रेशन केलं की त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Dec 27, 2022, 04:59 PM ISTKagiso Rabada: रबाडाच्या इशाऱ्यावर नाचलं मेलबर्न; प्रेक्षकांनी अचूक साधला 'टायमिंग', पाहा Video
AUS vs SA,kagiso rabada video : बॉक्सिंग डे सामन्याच एक मनोरंजक दृष्य पहायला मिळालं. सामना सुरू असताना रबाडा बॉन्ड्री लाईनजवळ (Kagiso Rabada Mimic) उभा होता.
Dec 27, 2022, 04:58 PM ISTYear End 2022 : रोहित, विराट पडले मागे; 2022 मध्ये 'या' भारतीय फलंदाजाने केल्या सर्वाधिक धावा
Cricket News : 2022 हे वर्ष कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात संस्मरणीय ठरल असेल तरी, भारतातील हा खेळाडू ज्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला यांना मागे टाकत सार्वाधिक धावा केल्या आहेत.
Dec 27, 2022, 02:04 PM ISTAUS vs SA: नशिब असावं तर असं! गोळीच्या स्पीडने आलेला बॉल खेळायला गेला अन्...; पाहा Video
Ball hit stump of batsman dean elgar: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड (Scott Boland) बॉलिंग करत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आगळंवेगळं चित्र पहायला मिळालं. पहिला चेंडू स्कॉटने गोळीगत सोडला.
Dec 26, 2022, 09:35 PM IST