cricket news in marathi

T20 World Cup 2022: पाकिस्तान क्रिकेट टीमचे माजी कोच मिस्बाहने खेळाडूंची केली कानउघडणी

T-20 वर्ल्डकपच्या टेस्ट मॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचा मोठा पराभव झाल्यानंतर मिस्बाहने खेळाडूंची खिल्ली उडवली.

Oct 19, 2022, 02:00 PM IST

Video: लाईव्ह शोमध्ये विंडीज क्रिकेटपटूबाबत आक्षेपार्ह विधान! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात

टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वसीम अकरमने लाईव्ह शोमध्ये मस्करीत विंडीज खेळाडूवर आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर सोशल मीडियावर वसीम अकरम विरोधात रान पेटलं आहे. यावेळी डिबेट शोमध्ये माजी क्रिकेटपटू वकार युनूसही होता. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि कर्णधार निकोलस पूरनविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर हे वक्तव्य वर्णभेदी टीका असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

Oct 19, 2022, 12:35 PM IST

BCCI अध्यक्षपदी येताच Roger Binny घेणार मोठा निर्णय; काय घोषणा करणार याकडे साऱ्यांचं लक्ष

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी! BCCI, ICC आणि IPL संबंधी आज होणार अनेक निर्णय

Oct 18, 2022, 12:32 PM IST

Video: विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत गौतम गंभीरनं केलं असं वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ

सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूर चारली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीबाबत (Virat Kohli) गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Oct 18, 2022, 12:32 PM IST

T20 World Cup 2022: सचिनची भविष्यवाणी; टी20 वर्ल्ड कपच्या Semi Final मध्ये असणार 'हे' 4 संघ

T20 World Cup 2022 : सचिननं थेट या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांपर्यंत मजल मारत तिथपर्यंतचा पल्ला कोण गाठणार याबाबत वक्तव्य केलं आहे. कोण करणार चांगली कामगिरी? 

Oct 18, 2022, 11:26 AM IST

T20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार...; 'या' 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता

T20 World Cup : थोडक्यात हे तीन महत्त्वाचे खेळाडू पाहता, संघात त्यांच्या नसण्यामुळे मोठा फरक पडणार हे नक्की. त्यामुळं येत्या काळात संघाची धुरा ही नवोदित खेळाडूंच्या खांद्यांवर असणार आहे. आता ते कशी कामगिरी करतात हे वेळच ठरवेल. 

Oct 18, 2022, 08:43 AM IST

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

भारताचा दुसरा विराट कोहली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला नेमकं झालं काय?

Oct 1, 2022, 06:53 PM IST

आता बोंबला! T20 World Cup प्लेइंग XI वर पाकिस्तानच्या स्टार खेळाडूनेच घेतला आक्षेप

पाकिस्तानच्या माजी स्टार खेळाडूने निवड समितीवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह 

Sep 16, 2022, 01:23 PM IST

Mumbai Indians च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, Head coach पदी 'या' विश्वविक्रमी खेळाडूची निवड

Mumbai Indians 2023 :  मुंबई इंडियन्सने माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि श्रीलंका टीमचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता आज त्यांनी इंडियन प्रीमिअर लीग 2023 ( IPL 2023) साठी मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले.  

Sep 16, 2022, 12:17 PM IST

Suryakumar Yadav बाबत रोहित शर्माने 10 वर्षापूर्वी केलेलं ट्विट होतंय व्हायरल

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी20 मध्ये सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी केली. यानंतर हे ट्विट व्हायरल होतंय.

Jul 11, 2022, 05:11 PM IST

विकेटकीपर फलंदाज म्हणून करिअर का निवडलं? ऋषभ पंतने सांगितलं कारण

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिका 9 जूनपासून सुरु होणार आहे. विकेटकीपर फलंदाज असलेल्या ऋषभ पंत याची संघात निवड झाली आहे.

Jun 6, 2022, 08:07 PM IST

IND vs NZ: मॅच दरम्यान अंपायरने का केली कर्णधाराकडे या बॉलरची तक्रार

अंपायरला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनकडे या बॉलरची तक्रार का करावी लागली.

Nov 25, 2021, 06:19 PM IST

या ३ टीम वर्ल्ड कप जिंकण्याच्या दावेदार, रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

Feb 11, 2019, 02:12 PM IST

विराट कोहलीला मिळाली कारच्या मागची सीट, हे आहे कारण...

अनेक दिवसांच्या क्रिकेट टूर्नामेंट्स नंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या आराम करत आहे. त्यामुळेच विराट कोहली सध्या सोशल मीडियात खूपच अॅक्टिव्ह असल्याचं पहायला मिळत आहे.

Mar 9, 2018, 06:23 PM IST

IPL 11च्या तारखांची घोषणा, मुंबईत होणार पहिली मॅच

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमिअर लीगची आतुरतेने वाट पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आयपीएल-११ च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 22, 2018, 07:49 PM IST