IND vs BAN तिसऱ्या ODI मधून तीन महत्वाचे खेळाडू बाहेर; Team India ला मोठा धक्का
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Dec 8, 2022, 08:43 AM ISTराहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून हटवणार? MS Dhoni सह हे तीन दिग्गज शर्यतीत
team india: राहुल द्रविड संघात नसतील तर भारताचे प्रशिक्षकपद कोण सांभाळणार, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे.
Dec 5, 2022, 02:41 PM ISTPAK vs ENG: भर पत्रकार परिषदेत नसीमला फुटला घाम, म्हणाला "भाई माझी इंग्रजी संपली, आता मला..."
Naseem Shah Press Conference: कसोटी मालिकेपूर्वी (England vs Pakistan) रावळपिंडी येथे पत्रकार परिषद भरवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहला प्रश्न विचारण्यात आले.
Dec 1, 2022, 07:14 PM ISTENG vs PAK : कधी न्यूझीलंड तर कधी इंग्लंड, पाकिस्तानचं नशीबच फुटकं! आता तरी सुधारा रे...
PAK vs ENG : पाकिस्तान म्हणजे वाद हे समीकरण वर्षानुवर्ष चालत आलंय. कोणतीही टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर असो... वाद हा होणारच.
Dec 1, 2022, 06:11 PM ISTIND vs NZ: तिसऱ्या मॅचमध्येही धो-धो, टीम इंडियाचा पावसामुळे मालिका पराभव
IND vs NZ: पावसाच्या विघ्याने टीम इंडियावर मालिका गमावण्याची नामुष्की!
Nov 30, 2022, 03:45 PM ISTRuturaj Gaikwad ची बॅट पुन्हा तळपली, डबल सेंच्यूरी नंतर दीड शतक
Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या ( Vijay Hazare Trophy ) उपांत्य फेरीत पुन्हा एकदा वादळी खेळी केली आहे.आसामविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 125 बॉलमध्ये 168 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 18 फोर आणि 6 सिक्स ठोकले आहेत.
Nov 30, 2022, 02:05 PM ISTPAK vs ENG | क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का! 'या' टीममधील14 खेळाडूंना व्हायरसची लागण
PAK vs ENG : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्ससह (ben stoke virus) टीमचे एकूण 14 सदस्य अज्ञात व्हायरसचे बळी ठरले आहेत.सध्या या खेळाडूंना विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर तज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
Nov 30, 2022, 01:23 PM ISTसंजूला दुसऱ्या वनडेमध्ये का खेळवलं नाही, शिखर धवनने सांगितलं खरं कारण!
शिखर धवनने संजूला न खेळवण्याचं कारण सांगितलं आहे
Nov 27, 2022, 06:08 PM ISTVirat Kohli विराट कोहलीने परिधान केलेल्या या टी-शर्टची किंमत किती आहे? चाहते म्हणतात EMI वर घ्यावा लागेल
विराट कोहलीचा Multi Coloured टी-शर्टमधला किलर लूक, विराटच्या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा
Nov 23, 2022, 06:10 PM ISTIND vs NZ: जसप्रीत बुमराह याचा रेकॉर्ड तुटणार, तिसऱ्या T20 मध्ये भुवनेश्वर आणि युझवेंद्र चहल यांच्याकडे नजरा
IND vs NZ 3rd T20: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेचा भाग नसला तरी त्याचा मोठा विक्रम या सामन्यात मोडण्याची शक्यता आहे. नेपियरमध्ये तिसऱ्या टी20 साठी दोन्ही संघ आमनेसामने असतील.
Nov 22, 2022, 11:07 AM ISTIND vs NZ T20: वादळी शतकानंतर हिटमॅनचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी सुर्या सज्ज!
Suryakumar Yadav T20 Century: यंदा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर आहे. सुर्याने 2022 मध्ये 30 सामन्यांमध्ये 1151 धावा केल्या आहेत.
Nov 22, 2022, 01:36 AM IST
जगदीसनची ऐतिहासिक कामगिरी! एमएस धोनीच्या CSK संघावर आता पश्चाताप करण्याची वेळ
Vijay Hazare Trophy 2022: भारताचा युवा फलंदाज नारायण जगदीसननं रोहित शर्मा आणि अली ब्राउन या दिग्गजांना मागे टाकत विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्ट ए स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
Nov 21, 2022, 01:07 PM ISTIND vs NZ: क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी, भारत - न्यूझीलंडमधील दुसऱ्या T20 सामन्यावर पावसाचे सावट
IND vs NZ 2nd T20 : क्रिकेट प्रेमींसाठी एक वाईट बातमी. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना आज माऊंट मौनगानुई येथे खेळवला जाणार आहे. मात्र, हा सामना होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, पहिल्या सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.
Nov 20, 2022, 06:40 AM ISTAUS vs ENG: 'What A Ball'; स्टार्कच्या या बॉलवर कोणत्याही फलंदाजाची गेली असती विकेट!
AUS vs ENG 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला मात्र या सामन्यात मिचेल स्टार्कच्या एका ओव्हरने चांगलाच धुमाकूळ घातला. यामध्ये स्टार्कने जेसन रॉयला शून्यावर आऊट केलं.
Nov 19, 2022, 06:16 PM ISTRohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!
Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे.
Nov 19, 2022, 11:16 AM IST