crashed

NASA : जग टेन्शनमुक्त झालं, पृथ्वीवरचं मोठं संकट टळलं; अखेर फेल झालेले सॅटेलाईट...

NASA : RHESSI स्पेसक्राफ्ट असे या कोसळलेल्या उपग्रहाचे नाव आहे. NASA चा हा उपग्रह 21 वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2002 मध्ये अवकाशात झेपावला होता. 21 वर्षांपूर्वी उपग्रह फेल झाल्याने अनियंत्रित स्थिती होता. पृथ्वीच्या कक्षेत तरंगणारा हा उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली होती. 

Apr 22, 2023, 06:17 PM IST

MiG 29K लढाऊ विमानाचा अपघात; धक्कादायक कारण समोर

तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळलं असल्याची माहिती आहे.

Oct 12, 2022, 11:53 AM IST

Breaking News : फायटर जेट MG-21 क्रॅश, पायलटचा शोध सुरू

पायलट अभिनव यांचा शोधकार्य सुरूच 

May 21, 2021, 08:02 AM IST

कोरोनाचा शेअर बाजारावर परिणाम, आजवरची सर्वात मोठी घसरण

 कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाचा शेअर बाजारावरही परिणाम 

Mar 12, 2020, 04:43 PM IST

भारतीय सैन्याचे हॅलीकॉप्टर क्रॅश, दोन्ही पायलट सुरक्षित

जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्याजवळ भारतीय सेनेचे एक हॅलीकॉप्टर क्रॅश

Feb 3, 2020, 05:47 PM IST

भूकंपाच्या धक्क्यानंतर इराणमध्ये कोसळलं युक्रेनचं प्रवासी विमान, १६७ ठार

बुशेहरजवळील अणुऊर्जा प्रकल्पाच्या (nuclear power plant) नजिक हे भूकंपाचे धक्के

Jan 8, 2020, 11:16 AM IST

मध्यप्रदेशात IAFच्या 'मिग २१'ला अपघात, दोन्ही पायलट सुरक्षित

रशियन बनावटीचं 'मिग २१' हे सुपरसॉनिक लढावू विमान आहे

Sep 25, 2019, 11:24 AM IST

जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसाला चिरडलं

पोलीस कारवाईदरम्यान घडली घटना 

Jan 21, 2019, 07:16 AM IST

वायुसेनेच्या विमानाचा अपघात, पायलटनं उडी घेत वाचवला स्वत:चा जीव

दुर्घटनाग्रस्त विमान दोन आसनी आहे

Oct 5, 2018, 10:57 AM IST

मुंबई | अपघातग्रस्त विमानाचा सांगाडा हटवायला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 1, 2018, 03:09 PM IST

सनी विमान अपघातातून थोडक्यात वाचली...

सनी विमान अपघातातून थोडक्यात वाचली...  

Jun 1, 2017, 03:39 PM IST

सनी विमान अपघातातून थोडक्यात वाचली... पाहा, व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन विमान अपघातातून थोडक्यात वाचलीय. 

Jun 1, 2017, 02:54 PM IST

स्फोट करून उपसा करणाऱ्या बोटी उडवल्या

बेकायदा वाळू उपसा करणा-यांविरोधात सोलापूर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय. 

Mar 26, 2017, 07:31 PM IST