ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लस मंजूर पण वॅक्सिन प्रोग्राम मात्र अमान्य!
भारतीयांसाठी नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Sep 23, 2021, 11:04 AM ISTभारताच्या इशाऱ्यानंतर अखेर Covishield लसीला ब्रिटनची मान्यता
कोविशील्ड (Covishield) वरील लस धोरणाने वेढलेल्या यूकेने अखेर मोठा बदल केला आहे. यूकेने आता भारत निर्मित कोविशील्डला मान्यताप्राप्त लस म्हणून स्वीकारले आहे. यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
Sep 22, 2021, 03:17 PM ISTकोव्हिशील्ड नामंजूर! ब्रिटनचं धोरण भेदभावाचं; भारत सरकारही उचलणार असंच पाऊल?
कोव्हिशील्ड लसीसंदर्भात ब्रिटन सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 22, 2021, 09:09 AM ISTCorona | पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतरही लसवंतांना कोरोनाची लागण
लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्याने लस प्रभावी नाहीये का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
Sep 15, 2021, 05:06 PM IST
कोविशिल्डसारखी लस निपाहविरूद्ध लढणार; संशोधकांचा दावा
दुसरीकडे निपाह व्हायरसविरोधात कोविशिल्ड सारखी लस यशस्वी असल्याचं समजलं आहे.
Sep 8, 2021, 09:48 AM ISTCovishield, Covaxin किंवा Sputnik-V तुम्हाला दिलेली लस बनावट तर नाही ना? हे ओळखायचं कसं केंद्राने दिली माहिती
केंद्र सरकारने राज्यांना अशी अनेक मानके सांगितली आहेत, ज्याच्या आधारावर तुम्हाला दिलेली लस खरी आहे की, बनावट आहे हे तुम्हाला माहित करुन घेता येईल.
Sep 6, 2021, 06:41 PM ISTकोव्हिशिल्ड लसीच्या 2 डोसमधील अंतराबाबत केंद्राचा मोठा निर्णय
कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसांमधील अंतर कमी होतं.
Sep 4, 2021, 09:22 AM ISTCovishieldच्या डोसमधील अंतरावरून Kerala High Courtचा केंद्र सरकारला जाब
केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे.
Aug 25, 2021, 02:33 PM ISTCovishieldच्या दोन डोसमधील अंतर कमी होऊ शकते, सरकार करत आहे विचार
कोरोना लस कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील अंतर कमी केले जाऊ शकते.
Aug 25, 2021, 06:30 AM ISTCovishieldच्या दोन लसींमध्ये 'इतक्या' महिन्याचं अंतर असलं पाहिजे!
देशांनी कोविड लसीच्या तिसऱ्या म्हणजेच बूस्टर डोसला मंजुरी देण्यास दिलीये.
Aug 14, 2021, 02:16 PM ISTराजकारणी थापा मारतायेत! वर्ष अखेरपर्यंत भारतात संपूर्ण लसीकरण शक्य नाही
'मी लस विकून पैसे बनवायला बसलो नाही मात्र लोकांनी लस घ्यावी' असं आवाहन सायरस पुनावाला यांनी केलं आहे
Aug 13, 2021, 04:32 PM ISTCovaxin आणि Covishield लसीच्या मिश्रणासंबंधी सरकारचं मोठं पाऊल!
सरकारने दोन लसींच्या डोसांना मिक्सिंगच्याबाबतीत अजून एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 11, 2021, 10:49 AM ISTCovaxin आणि Covishield च्या मिश्रणाचे सकारात्मक परिणाम; ICMR चा दावा
आपल्या देशातही कोरोना लसींच्या कॉकटेल म्हणजेच मिक्स डोसवर सुद्धा अभ्यास करण्यात आला.
Aug 8, 2021, 03:08 PM ISTकोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रित डोसाचे चांगले परिणाम?
कोरोना प्रतिबंधक लसींचं मिक्सिंग आणि मॅचिंगचे चांगले रिझल्ट समोर आलेत.
Aug 8, 2021, 02:27 PM ISTVIDEO । Covishield लसीच्या दोन डोसमधील कालावधी कमी होणार?
Will the duration between two doses of Covishield vaccine be reduced?
Aug 6, 2021, 12:00 PM IST